School In India: देशातील शाळांची सद्यस्थिती काय आहे. याबाबत केंद्र सरकारने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (यूडीआयएसई) प्लस हा देशभरातील शालेय शिक्षणाचा डेटा एकत्रित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील डेटा एकत्रीकरण प्लॅटफॉर्म आहे. ...