लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे - Marathi News | An eleven year old boy from Russia Miron Alegewij Lukeshivi is studying Marathi in a primary school in Ajgaon Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे

मिरॉनला ही शाळा प्रचंड आवडली. त्याने याच शाळेत शिकण्याचा आई-वडिलांकडे हट्ट धरला. ...

पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ - Marathi News | students to Running for water stopped in rural areas, 79 thousand zp schools installed taps | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ

अमरावती, भंडाऱ्याने मारला पहिला नंबर : प्रजासत्ताकदिनी शंभर टक्के यशासाठी ‘जलजीवन’चा ग्रामसभेत आढावा ...

स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण! - Marathi News | Why is the school bus yellow color know about the scientific reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण!

या बैठकीत अमेरिकेतील हायली एज्यूकेटेड टिचर्स, ट्रांसपोर्टेशन ऑफिसर्स आणि बस तयार करणाऱ्या इंजिनिअर्सनी सहभाग घेतला होता. ...

क्रीडा शिक्षकाची अल्पवयीन मुलीशी लगट, 'मनसे'ने शिक्षकाची केली धुलाई; चिपळूणमधील घटना - Marathi News | Sports teacher's affair with minor girl, MNS teacher beaten up; Incident in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :क्रीडा शिक्षकाची अल्पवयीन मुलीशी लगट, 'मनसे'ने शिक्षकाची केली धुलाई; चिपळूणमधील घटना

त्या विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने चूक कबूलही केली ...

एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी; वाशिम जिल्ह्यात भरते ही अनोखी जिल्हा परिषद शाळा - Marathi News | Zilla Parishad primary school in Ganeshpur village of Washim district runs only for one student | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी; वाशिम जिल्ह्यात भरते ही अनोखी जिल्हा परिषद शाळा

गणेशपूर गावातील जिल्हा परिषद शाळेत फक्त एका विद्यार्थ्याचे अॅडमिशन असून, त्याच्यासाठी दररोज वर्ग भरतो. ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जिल्ह्यातील ५२ शिक्षक निलंबित, बीडमधील घटना - Marathi News | Beed Fake Disability Certificate case 52 teachers suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; जिल्ह्यातील ५२ शिक्षक निलंबित, बीडमधील घटना

बदलीसाठीची लढवलेली शक्कल गुरूजींच्या आली अंगलट ...

'स्वातंत्र्याची अमृतगाथा' महानाट्यातून उलघडले महापुरुषांचे कार्य; एकच रंगमंचावर तब्बल ११०० विद्यार्थी - Marathi News | The work of the great men unfolded in the swatantryachi amrutgatha mahanatyam As many as 1100 students on a single stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वातंत्र्याची अमृतगाथा' महानाट्यातून उलघडले महापुरुषांचे कार्य; एकच रंगमंचावर तब्बल ११०० विद्यार्थी

सलग २ तास १५ मिनिटांचे हे महानाटय असून भारताचा इतिहास व संस्कृती यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभविली ...

Latur | खाजगी शिकवणी साेडली! विद्यार्थिनीची आत्महत्या, शिक्षकाविराेधात गुन्हा - Marathi News | School Girl committed suicide after leaving Private Tuitions case registered against teacher in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Latur | खाजगी शिकवणी साेडली! विद्यार्थिनीची आत्महत्या, शिक्षकाविराेधात गुन्हा

काॅपी प्रकरणावरुन टाेमणे मारल्याचा आराेप ...