लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

Ragging: कोल्हापूर जिल्ह्यातील अकॅडमी, शाळांच्या वसतिगृहांच्या तपासणीचे आदेश - Marathi News | In connection with the beating of students in Talsande, the order to inspect the hostels of academies and schools in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ragging: कोल्हापूर जिल्ह्यातील अकॅडमी, शाळांच्या वसतिगृहांच्या तपासणीचे आदेश

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश, तळसंदे येथील विद्यार्थ्यांना मारहाण घटनेचे परिणाम ...

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती - Marathi News | Has the 'Mukhyamantri Majhi Shala Sundar Shala' scheme been closed? This was informed by the School Education Department. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

Maharashtra News: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने या योजनेबाबात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...

लाखभर विद्यार्थी नेमके गेले तरी कुठे? २ वर्षांपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या पटसंख्येत कमालीची घसरण; शिक्षकांसह तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त - Marathi News | Where exactly did the lakhs of students go? There has been a sharp decline in the number of students from 1st to 10th class for 2 years; Teachers and experts express concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाखभर विद्यार्थी नेमके गेले तरी कुठे? २ वर्षांपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या पटसंख्येत कमालीची घसरण; शिक्षकांसह तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

यू-डायस आकडेवारीनुसार, उपसंचालक अंतर्गत  २०२३-२४ मध्ये १,७३१ शाळांमध्ये एकूण ११,२८,१६२ विद्यार्थी होते.  २०२४-२५ मध्ये शाळांची संख्या वाढून १७४२ झाली, मात्र विद्यार्थ्यांची संख्या २८,०४९ ने घटून ११,००,८१३ इतकी राहिली.... ...

गोवंडीत मुंबई पब्लिक स्कूलची घंटा लवकरच वाजणार  - Marathi News | The bell of Mumbai Public School in Govandi will ring soon. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंडीत मुंबई पब्लिक स्कूलची घंटा लवकरच वाजणार 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोवंडीतील नटवर पारेख कंपाउंडमधील पालिकेची पब्लिक स्कूल अद्याप सुरू न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी ... ...

पाचपर्यंत पटसंख्या असलेल्या  शाळा बंद होणार नाहीत ! आधीचा आदेश अखेर घेतला मागे - Marathi News | Schools with a capacity of up to five will not be closed! Previous order finally withdrawn | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पाचपर्यंत पटसंख्या असलेल्या  शाळा बंद होणार नाहीत ! आधीचा आदेश अखेर घेतला मागे

८ ऑक्टोबरच्या शाळा बंद करण्याच्या आदेशानंतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून तसा आदेश जारी होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली. ...

काय चाललेय? आताही पुरवले कमी पेपर; उपाययोजनाही सुरू; शिक्षण विभागाची माहिती - Marathi News | What's going on? Even now, less papers are being provided; Measures are also being taken; Information from the Education Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय चाललेय? आताही पुरवले कमी पेपर; उपाययोजनाही सुरू; शिक्षण विभागाची माहिती

मुंबईतील पश्चिम, पूर्व व उत्तर अशा तिन्ही विभागातील विविध अर्बन रिसोर्स सेंटर (युआरसी) मधील अनेक शाळांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचल्या. पण, बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी संख्येपेक्षा प्रश्नपत्रिका कमी मिळाल्या आहेत, असे शिक्षकांनी सांगितले. ...

वाड्यातील आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा गळफास - Marathi News | Two students of Ashram School in Wada hang themselves | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यातील आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा गळफास

मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित; आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट ...

कन्या शाळा आता होणार सहशिक्षण शाळा; शिक्षण आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार - Marathi News | Girls' schools will now become co-educational schools; permission from the Education Commissioner will have to be obtained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कन्या शाळा आता होणार सहशिक्षण शाळा; शिक्षण आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार

 ७ ऑक्टोबर रोजी शिक्षण विभागाने याबाबत निर्णय जाहीर केला असून शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी सहशिक्षणाच्या  निर्णयाचे स्वागत केले आहे. ...