लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

पालघर: पाच मिनिटं उशीर! मुख्याध्यापिकेने अशी दिली शिक्षा की, विद्यार्थिनी तीन दिवसांपासून रुग्णालयात - Marathi News | Palghar: Five minutes late! The principal punished the student in such a way that she was hospitalized for three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर: पाच मिनिटं उशीर! मुख्याध्यापिकेने अशी दिली शिक्षा की, विद्यार्थिनी तीन दिवसांपासून रुग्णालयात

पालघरमध्ये एक गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनीला शाळेत येण्यास पाच मिनिटं उशीर झाला म्हणून शिक्षकाने शिक्षा केली. ...

'मुलांना सांगा की यश हे वैयक्तिक नसतं, तर...' गौतम अदानींनी दिले पालकत्वाचे धडे - Marathi News | 'Tell children that success is not personal' Gautam Adani gives parenting lessons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मुलांना सांगा की यश हे वैयक्तिक नसतं, तर...' गौतम अदानींनी दिले पालकत्वाचे धडे

Gautam Adani on Parenting: अदाणी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी अदानी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पालकत्वाबद्दलही काही गोष्टी सांगितल्या.  ...

महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील १,२४२ जागांसाठी तब्बल २,७२२ अर्ज  - Marathi News | As many as 2,722 applications for 1,242 seats in municipal English schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील १,२४२ जागांसाठी तब्बल २,७२२ अर्ज 

पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ...

Pimpri Chinchwad: शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल - Marathi News | School Education Minister dada bhuse surprise visit to the municipal school Teachers and officials create ruckus | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल

मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ...

आरटीईचा परतावा शाळांना मिळणार; शिक्षण विभागाकडून मान्यता - Marathi News | Schools will get RTE refund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीईचा परतावा शाळांना मिळणार; शिक्षण विभागाकडून मान्यता

४५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली आहे. ...

स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना - Marathi News | 1-year-old child dies after being found under school bus; Incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना

चालकाने गाडीच्या समोर कोणी आहे काय? याची खात्री न करता भरधाव वेगात गाडी चालवली ...

शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये - Marathi News | 25,000 students from government and aided schools in drop boxes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शासकीय, अनुदानित शाळांतील २५ हजार विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये

अनुदानापासून वंचित : गैरहजर राहिल्याचा परिणाम ...

आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्रातील मुलांना ‘डिजिटल’ कोण करणार? - Marathi News | In today's digital age, who will make the children of Maharashtra 'digital'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्रातील मुलांना ‘डिजिटल’ कोण करणार?

राज्यातील ९१ टक्के शाळांत नाही डिजिटल लायब्ररी ...