लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत निवृत्त शिक्षकांची नियुक्ती, शासनाचा पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न  - Marathi News | Appointment of retired teachers in schools with less than twenty students, An attempt to find an alternative way of governance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांत निवृत्त शिक्षकांची नियुक्ती, शासनाचा पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न 

राज्यभरात ३५ हजार जागा रिक्त, शाळा बंद करण्याला तीव्र विरोध झाल्याने पर्यायी मार्ग काढण्याचा शासनाचा प्रयत्न ...

मागासवर्गीय आयोगाचा दणका; अनुदानित शाळेने घेतलेले नियमबाह्य शुल्क केले परत - Marathi News | Backward Classes Commission hits; Unlawful fees charged by aided school refunded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागासवर्गीय आयोगाचा दणका; अनुदानित शाळेने घेतलेले नियमबाह्य शुल्क केले परत

५७ विद्यार्थिनींकडून घेतले होते १ लाख ३१ हजार रुपये ...

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi will interact with the students on the topic Pariksha Pe Charcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

'परीक्षा पे चर्चा’ अंतर्गतच देशपातळीवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

शिक्षिका झाली हैवान! 5 वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारलं अन् पहिल्या मजल्यावरून खाली ढकललं - Marathi News | delhi mcd school teacher monster 5th class girl student beat and threw from first floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिका झाली हैवान! 5 वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारलं अन् पहिल्या मजल्यावरून खाली ढकललं

शाळेतील दोन शिक्षिकांच्या भांडणात एका पाचवीतल्या मुलीला आधी पेपर कटरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | State Level Children's Science Conference will be held in Kalva, Inauguration by Dr Anil Kakodkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन

दर तीन वर्षानी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या कळवा, ठाणे येथील सहकार विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. ...

मेळघाटातील १६ शाळांना कुलूप ठोकून गुरुजी इलेक्शन ड्युटीवर - Marathi News | teachers left on election duty by locking 16 schools in Melghat; schools that closed on Saturday didn't open until Tuesday | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील १६ शाळांना कुलूप ठोकून गुरुजी इलेक्शन ड्युटीवर

शनिवारी बंद झालेल्या शाळा मंगळवारपर्यंत उघडल्याच नाही, सीईओंचा लक्ष्यवेध ...

अमरावतीत मॉडेल शाळांचा पायलट प्रोजेक्ट; जिल्हा परिषदेची संकल्पना, ४२ शाळांचा होणार कायापालट - Marathi News |   The pilot project concept will be implemented in model schools in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत मॉडेल शाळांचा पायलट प्रोजेक्ट; जिल्हा परिषदेची संकल्पना

अमरावतीतील मॉडेल शाळांमध्ये पायलट प्रोजेक्टची संकल्पना राबवण्यात येणार आहे.   ...

सर्वेक्षणामध्ये सांगली जिल्ह्यात आढळली ६११ शाळाबाह्य मुले, वीटभट्ट्यांवरील बालकांची शाळा बंदच - Marathi News | The survey found 611 out of school children in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्वेक्षणामध्ये सांगली जिल्ह्यात आढळली ६११ शाळाबाह्य मुले, वीटभट्ट्यांवरील बालकांची शाळा बंदच

ऊसतोडणी मजुरांचे आई-वडील मुलांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली ...