लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश हवाय; आदिवासी विकास विभाग करणार संपूर्ण खर्च - Marathi News | Must be admitted to an English medium residential school; Tribal Development Department will bear the entire cost | Latest beed News at Lokmat.com

बीड :इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश हवाय; आदिवासी विकास विभाग करणार संपूर्ण खर्च

सदरील योजनेचा लाभ घेणारा इच्छुक विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. ...

RTE admissions: पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा..., १७२ शाळांमध्ये होणार आरटीईचे प्रवेश - Marathi News | Parents keep your documents ready RTE admissions will be held in 172 schools | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :RTE admissions: पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा..., १७२ शाळांमध्ये होणार आरटीईचे प्रवेश

शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा आर्थिक दुर्बंल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात ...

मातृपूजन संस्कार सोहळ्यात मुलांनी आईचे पाय धुवून घेतले दर्शन; मातांना अश्रू अनावर  - Marathi News | During Matru Poojan Sanskar Sohla, the children washed their mother's feet and had a darshan; Mothers shed tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातृपूजन संस्कार सोहळ्यात मुलांनी आईचे पाय धुवून घेतले दर्शन; मातांना अश्रू अनावर 

चिमुकल्यांनी आपल्या आईची पावले चिमुकल्या हातात घेऊन, पाण्याने स्वच्छ धुवून, हळदीकुंकू पुष्प वाहून दर्शन घेतले ...

अग्रलेख: बोगस शाळांचा ‘बाजार’! महाराष्ट्रातील भयंकर वास्तवाला जबाबदार कोण? - Marathi News | Editorial Article on bogus schools in Maharashtra and Who is responsible for this terrible reality | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: बोगस शाळांचा ‘बाजार’! महाराष्ट्रातील भयंकर वास्तवाला जबाबदार कोण?

पुरोगामी आणि प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र नावाच्या कणखर देशात शंभर शाळांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. ...

आधार अपडेट करा, अन्यथा अनुदान विसरा! - Marathi News | Update Aadhaar, Else Forget Subsidy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधार अपडेट करा, अन्यथा अनुदान विसरा!

शिक्षक, मुख्याध्यापकांना करावा लागतोय तांत्रिक अडचणींचा सामना ...

RTE Admission: आरटीई प्रवेशाची शासनाकडे ६ वर्षांत तब्बल १८०० कोटींची थकबाकी; भुर्दंड पालकांच्या माथी - Marathi News | Over 1800 crore dues to government for RTE admission in 6 years Bhurdand on the parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE Admission: आरटीई प्रवेशाची शासनाकडे ६ वर्षांत तब्बल १८०० कोटींची थकबाकी; भुर्दंड पालकांच्या माथी

''आम्ही कारवाईला सामोरे जाऊ; पण आरटीई अंतर्गत प्रवेश देणार नाही'', मेस्टाच्या आक्रमक पवित्र्याने शिक्षणापासून मुले वंचित ...

Summer Vacation: मोबाईल सोडा अन् मैदानात जावा; राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी - Marathi News | Leave the mobile and go to the field Summer vacation for schools in the state from May 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Summer Vacation: मोबाईल सोडा अन् मैदानात जावा; राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी

नव्या शैक्षणिक वर्षात 12 जूनपासून शाळा सुरू होणार ...

घोटाळेबाज मोकाट, चौकशी वाऱ्यावर! अपंग शाळांना NOC देतानाचे घोटाळे चार वर्षांपासून दाबले - Marathi News | Scammer freed, investigation on the wind! Scams of granting NOCs to disabled schools have been suppressed for four years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोटाळेबाज मोकाट, चौकशी वाऱ्यावर! अपंग शाळांना NOC देतानाचे घोटाळे चार वर्षांपासून दाबले

चौकशी अहवालात घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. ...