१५०० रुपये एवढ्या अल्प मानधनात स्वयंपाक शिजविणे, मुलांना वाढणे, भांड्यांची स्वच्छता करणे, यासह शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे अशी कामे या महिलांना करावी लागतात. ...
नागपूर अधिवेशनादरम्यान राज्य मंत्रिमंडळाने हे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे. या मानधनात सप्टेंबर २०११ पासून वाढ करण्यात आलेली नव्हती. ...
ज्या जिल्ह्यांतील आरटीईअंतर्गत पात्र असलेल्या शाळांची १०० टक्के नोंदणी मुदतीत होणार नाही आणि त्यामुळे विद्यार्थी आरटीई २५ टक्के प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची असेल, असा इशारा संचालना ...