लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शालेय साहित्य खरेदी करताना काळजी घ्या! - Marathi News | Be careful when buying school supplies know what care you should take | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शालेय साहित्य खरेदी करताना काळजी घ्या!

बाजारपेठांमधील या शालेय साहित्याच्या खरेदी-विक्रीची उलाढाल कोट्यवधीत आहे. ...

विद्यार्थ्यांना एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती देणार, दुसऱ्या गणवेशासाठी शासन कापड देणार - Marathi News | School management committee will give one uniform to the students, government will give cloth for the other uniform | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विद्यार्थ्यांना एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती देणार, दुसऱ्या गणवेशासाठी शासन कापड देणार

जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार ...

गणवेश शासन देणार की शाळेने घ्यायचा?  मुख्याध्यापक संभ्रमात - Marathi News | Should the government provide the uniform or should the school take it? The headmaster is confused | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गणवेश शासन देणार की शाळेने घ्यायचा?  मुख्याध्यापक संभ्रमात

गणवेशाबाबत अजूनही गोंधळच ...

पहिली ते आठवीपर्यंत आता सरसकट माेफत गणवेश - Marathi News | From 1st to 8th now completely free uniforms New academic session: Free benefit in schools of Z.P. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पहिली ते आठवीपर्यंत आता सरसकट माेफत गणवेश

नवीन शैक्षणिक सत्र : जि.प.च्या शाळांत नि:शुल्क लाभ ...

३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार! - Marathi News | Validate Aadhaar of students by 31st May; Otherwise, teachers will not be paid! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार!

वारंवार मुदतवाढ देऊनही शाळांचा कानाडोळा ...

शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी? गेल्या वर्षी मुंबईत ६५४ वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा दंड - Marathi News | When will the deadly journey of school children stop? Action against 654 vehicles in Mumbai last year; 26 lakh fine school bus van | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी? गेल्या वर्षी मुंबईत ६५४ वाहनांवर कारवाई; २६ लाखांचा दंड

राज्य शासनने अभ्यास करून स्कूल बस नियमावली २०११ मध्ये लागू केली आहे. स्कूल बसची स्थिती तपासणे, थांबे आणि भाडे ठरविण्याचा अधिकारही या समित्यांना आहे. ...

आता नर्सरीसाठीही लागणार परवानगी; शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा - Marathi News | Now permission will also be required for nurseries; Education Minister Deepak Kesarkar's announcement | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता नर्सरीसाठीही लागणार परवानगी; शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा

मुले आता एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील. पुस्तकात प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे पान जाेडलेले आहे. त्यावर विद्यार्थी टीपा काढतील, त्यावरून शिक्षकांनी उत्तमरीत्या शिकविले आहे का नाही? याचेही मूल्यमापन हाेणार आहे. ...

धक्कादायक! शिक्षकाने मोबाईल हिसकावून घेतल्याने विद्यार्थिनीचा संताप; पेटवली शाळा, 20 जणांचा मृत्यू  - Marathi News | 14 year old girl set fire to school 20 killed after teacher snatched her mobile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! शिक्षकाने मोबाईल हिसकावून घेतल्याने विद्यार्थिनीचा संताप; पेटवली शाळा, 20 जणांचा मृत्यू 

Girl Set Fire To School : गयाना येथील एका शाळेच्या मुलींच्या वसतिगृहात सोमवारी रात्री आग लागली. ...