माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Jalgaon News: महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासह तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. ...
महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक मुलांच्या आईला शाळेत बोलावून मुलांनी आरती करून आईचे आर्शीर्वाद घेतले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पालक ही भारावून गेले. ...