लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण - Marathi News | Ulhasnagar municipal school building work incomplete, MNS alleges, | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण

उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत विविध माध्यमांच्या २२ शाळा असून त्यामध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत. ...

आंबोलीत आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी हालचाली, मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी - Marathi News | School Education Minister Deepak Kesarkar inspected the site for International School at Amboli Gele | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी हालचाली, मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी

या कामाला तब्बल 31 कोटीचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला ...

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण काठावर पास; अव्वल दर्जावरून सातव्या स्थानावर घसरण - Marathi News | School Education in Maharashtra Passes on the Edge; Dropped from the top spot to seventh place | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्रातील शालेय शिक्षण काठावर पास; अव्वल दर्जावरून सातव्या स्थानावर घसरण

शिक्षण निर्देशांक जाहीर : केवळ चारच जिल्ह्यांना ‘अतिउत्तम’ रँक ...

नवऱ्याने बायकोला बारावीनंतर शिकवलं; नोकरी मिळताच 'तिचं' वागणं बदललं अन् मग... - Marathi News | SDM Jyoti Maurya type case amethi sushil mishra wife left him after job Madhya Pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :नवऱ्याने बायकोला बारावीनंतर शिकवलं; नोकरी मिळताच 'तिचं' वागणं बदललं अन् मग...

SDM ज्योति मौर्य-आलोक मौर्यसारखं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे ...

आश्रमशाळा कर्मचारी आज पाळणार निषेध दिवस - Marathi News | Ashram School employees will protest tomorrow on 9th july | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आश्रमशाळा कर्मचारी आज पाळणार निषेध दिवस

नव्या वेळापत्रकाचा विरोध : राज्यभरातून पाठविणार निवेदने ...

ढोरगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा होणार कायापालट, वर्ग खोल्यांसाठी ८१ लाख रुपये मंजुर - Marathi News | Zilla Parishad school of Dhorgaon will be rebuilt, Rs 81 lakh sanctioned for classrooms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ढोरगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा होणार कायापालट, वर्ग खोल्यांसाठी ८१ लाख रुपये मंजुर

१९६२ साली शाळेची झाली होती स्थापना. ...

गणवेश दिलाच नाही : ‘एमपीएसपी’नेच मांडला हिशेब, मुख्याध्यापकांच्या कारभारावर ताशेरे - Marathi News | school uniform not given to students : 'MPSP' presented the account, comments on the management of principals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गणवेश दिलाच नाही : ‘एमपीएसपी’नेच मांडला हिशेब, मुख्याध्यापकांच्या कारभारावर ताशेरे

गरीब पोरांसाठी आलेले पावणे चार कोटी परत जाणार  ...

Kolhapur- गुडे येथील शाळेचे छत कोसळले, मुख्याध्यापक गंभीर जखमी; सुदैवाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | School roof collapses in Gude panhala taluka Kolhapur district, principal seriously injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- गुडे येथील शाळेचे छत कोसळले, मुख्याध्यापक गंभीर जखमी; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

नितीन भगवान पन्हाळा: गेले दोन दिवस संततधार पावसामुळे पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गुडे येथील प्राथमिक शाळेचे आतील छत कोसळले. यादुर्घटनेत ... ...