लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

पीएलसीच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या शाळांच्या यादीत उरणच्या भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा समावेश - Marathi News | Inclusion of Bhagubai Changu Thakur Vidyalaya of Uran in the list of schools under PLC's Sanitation Monitor Project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पीएलसीच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या शाळांच्या यादीत उरणच्या भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा समावेश

प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता.  ...

शाळा बंद करण्याच्या भिवंडी पालिकेच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयात आंदोलन - Marathi News | after bhiwandi municipality decision to close schools students protest at the municipality headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा बंद करण्याच्या भिवंडी पालिकेच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे पालिका मुख्यालयात आंदोलन

आसबीबी येथे पालिकेची शाळा क्रमांक ६५ असून या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी मध्ये एकूण ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; हरियाणाची स्कूल बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू - Marathi News | haryana hisar private school bus met with accident in nainital 7 dead including on kid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; हरियाणाची स्कूल बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू

अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून त्यात शाळकरी मुलं आणि शिक्षकांचा समावेश आहे. ...

दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना रॅगिंगद्वारे अमानुष मारहाण; विद्यार्थ्यांना गंभीर इजा, विद्यालय प्रशासनाचे मात्र ‘नरो वा कुंजरो वा’ - Marathi News | 35 Class 10 students brutally beaten by ragging; Serious injury to the students, but the school administration is 'Naro va Kunjaro va' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना रॅगिंगद्वारे अमानुष मारहाण; विद्यार्थ्यांना गंभीर इजा, विद्यालय प्रशासनाचे मात्र ‘नरो वा कुंजरो वा’

यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा झाली असून, सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. ...

शाळांचे खासगीकरण नको रे बाबा; शाळा व्यवस्थापन समित्यांचे ठराव! - Marathi News | Don't want to privatize schools, Dad; Resolutions of School Management Committees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळांचे खासगीकरण नको रे बाबा; शाळा व्यवस्थापन समित्यांचे ठराव!

शिक्षण सभापतींसह ग्रामपंचायतींनी फुंकले रणशिंग : गावोगावी जनजागृती करणार ...

डोंगरगावात डेंग्यूच्या भीतीने शाळांना १५ दिवसांसाठी टाळे; शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव - Marathi News | Dengue ravages, two toddlers die within a week; Schools in Dongargaon closed for 15 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डोंगरगावात डेंग्यूच्या भीतीने शाळांना १५ दिवसांसाठी टाळे; शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव

आठवडाभरात दोन चिमुकल्यांचा मृत्यू : दोन रुग्णंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार  - Marathi News | Solapur's 'Ritu' device will be seen at the National Science Exhibition in Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार 

  सोलापूर : दिल्लीत इदिरा गांधी स्टेडियम येथे ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय ... ...

ना स्कूलबस परवाना, बोगस चेसिस नंबर, तरीही रस्त्यावर धावली स्कूलबस - Marathi News | No schoolbus license plus bogus chassis number, still the schoolbus ran on the road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ना स्कूलबस परवाना, बोगस चेसिस नंबर, तरीही रस्त्यावर धावली स्कूलबस

स्कूलबस चालक-मालकावर गुन्हा दाखल : स्कूलबस चालकांचे धाबे दणाणले ...