लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

सांगा कसं शिकायचं? कुढत कुढत की, सडत सडत? १४ पाड्यांवर शाळा झोपडीत - Marathi News | Shirpur in Dhule district has 14 schools which has no concrete structure | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सांगा कसं शिकायचं? कुढत कुढत की, सडत सडत? १४ पाड्यांवर शाळा झोपडीत

दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुराढोरांचा कुबट वास, ऊन-पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत. ...

वर्ल्ड बेस्ट स्कूलच्या टॉप १० मध्ये ५ भारतीय शाळा; पैकी आपल्या महाराष्ट्रातील ३... - Marathi News | 5 Indian Schools in Top 10 World Best Schools; Out of our 3 in Maharashtra... if win awarded with 50000 us dollers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्ल्ड बेस्ट स्कूलच्या टॉप १० मध्ये ५ भारतीय शाळा; पैकी आपल्या महाराष्ट्रातील ३...

World's Best School Award 2023: जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून १० शाळा निवडण्यात आल्या आहेत. सर्वात अभिमानाची बाब म्हणजे तीन शाळा या आपल्या महाराष्ट्रातील आहेत.  ...

चिमुकल्यांनी ५ तास उपाशीपोटी बसून मिळवले शिक्षक - Marathi News | The children got the teacher by sitting on hunger for 5 hours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चिमुकल्यांनी ५ तास उपाशीपोटी बसून मिळवले शिक्षक

'आम्हाला शिक्षक हवेत' मागणीसाठी नांदेड जि. प. दालनासमोर मुलांनी भरवली शा‌ळा ...

शिक्षक नसल्याने पालक संतप्त, पहिल्याच दिवशी बंद पाडली शाळा; साताऱ्यातील घाडगेवाडी येथील प्रकार - Marathi News | As there were no teachers the villagers closed the school on the first day in Ghadgewadi Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षक नसल्याने पालक संतप्त, पहिल्याच दिवशी बंद पाडली शाळा; साताऱ्यातील घाडगेवाडी येथील प्रकार

शाळेत नवीन शिक्षक नेमल्याशिवाय शाळा उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला ...

कर्नाटकातील धर्मांतर विरोधी कायदा रद्द...! काँग्रेसनं सत्तेत येताच भाजप सरकारचा निर्णय बदलला - Marathi News | Anti-conversion law repealed in Karnataka As soon as the Congress came to power, the decision of the BJP government changed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील धर्मांतर विरोधी कायदा रद्द...! काँग्रेसनं सत्तेत येताच भाजप सरकारचा निर्णय बदलला

याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळिराम हेडगेवार यांनाही शाळांच्या अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

शाळेची पहिली घंटा वाजली; शाळांनी अनोख्या पध्दतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत - Marathi News | The first school bell rang; The schools welcomed the students in a unique way | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेची पहिली घंटा वाजली; शाळांनी अनोख्या पध्दतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळेची पहिली घंटा वाजली; शाळांनी अनोख्या पध्दतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत ...

फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले; राजगुरूनगर मधील प्रकार - Marathi News | Students were kicked out of class on the first day of school for non-payment of fees; Type in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले; राजगुरूनगर मधील प्रकार

पालक वर्गाबरोबरच शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत असून शाळेच्या या कारवाईचा निषेध केला जातोय ...

विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यासाठी शाळांचे शर्तीचे प्रयत्न!, स्वागतासाठी सजावटींसह आकर्षक भेटवस्तू - Marathi News | School efforts to make students feel welcome, attractive gifts with welcome decorations | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यासाठी शाळांचे शर्तीचे प्रयत्न!, स्वागतासाठी सजावटींसह आकर्षक भेटवस्तू

सुट्टीच्या माहोलातून 'स्कूल चले हम' म्हणत विद्यार्थी शाळेत आले ...