जैन समाजातील विविध संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींनी रेल्वे स्टेशन येथील मुख्य पोस्ट कार्यालयात एकत्रित येत शासन निर्णयाचा निषेध नाेंदविला. प्रत्येक प्रतिनिधीकडून छोट्या खाकी पाकिटात ५० ग्रॅम भरड धान्य भरून ती पोस्टाने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्य ...