Nagpur : मुर्दाड प्रशासन आणि संवेदनशीलता गमवत असलेल्या शाळांचा आंधळा कारभार असाच सुरू राहणार आणि जनमाणसासमोर 'बघा, चिडा आणि शांत बसा' हे करण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरणार नाही, हेच वास्तव आहे. ...
सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनानंतर तब्बल ९० हून अधिक मुलं आजारी पडली. अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं ...