लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

विद्यार्थ्यांने जानवे काढले नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई - Marathi News | The student did not take the exam because he did not remove the thread; Action taken against the college principal and staff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांने जानवे काढले नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई

१७ एप्रिल रोजी बिदर येथील साई स्फुर्ती पीयू कॉलेजमध्ये कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (CET) देण्यासाठी गेल्यावर सुचिव्रत कुलकर्णी या विद्यार्थ्याला जानवे काढण्यास सांगितले, तो काढला नाही म्हणून परिक्षेला बसू दिले नाही, असा आरोप केला होता. ...

लाचप्रकरणी मुख्याध्यापक संजय नार्वेकर निलंबित, कोल्हापूर महापालिकेकडून तत्काळ कारवाई  - Marathi News | The Municipal Corporation has suspended principal Sanjay Narvekar for accepting a bribe to issue a school leaving certificate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाचप्रकरणी मुख्याध्यापक संजय नार्वेकर निलंबित, कोल्हापूर महापालिकेकडून तत्काळ कारवाई 

प्रशासकांचा आदेश जारी ...

मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | We will not tolerate the loss of Marathi language Supriya Sule warns the state government over the imposition of Hindi language | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा

नवे शिक्षण धोरण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात येत आहे, ते धोरण आम्ही येऊ देणार नाही ...

Sangli: शाळेला जाताना अचानकच ह्रदय निकामी, ११ वर्षीय तनिष्काचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 11 year old Tanishka kale dies of sudden heart failure while going to school | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शाळेला जाताना अचानकच ह्रदय निकामी, ११ वर्षीय तनिष्काचा दुर्दैवी मृत्यू

मानाजी धुमाळ रेठरे धरण : जन्मताच हृदयाला छिद्र असल्याने ऑपरेशन झाले, परिस्थितीवर मात करत आनंदात तिचे शिक्षण सुरु होते. ... ...

राज्यात ८०० तर पुण्यात ५१ शाळा बोगस; तुमच्या मुलाची तर नाही ना? 'या' कागदपत्रांची तपासणी करा - Marathi News | 800 schools in the state and 51 in Pune are bogus Isn't your child Check the school documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ८०० तर पुण्यात ५१ शाळा बोगस; तुमच्या मुलाची तर नाही ना? 'या' कागदपत्रांची तपासणी करा

पालक सद्यस्थितीत मुलांच्या शाळांची कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करत नसल्याचे वास्तव समोर येत आहे ...

अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही - Marathi News | An editorial analyzing the fact after Hindi mandatory 3rd language for Classes 1-5 in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही

मुलांचे बालपण कोमेजते आणि शाळा नावाचे तुरुंग तयार होत जातात. हे टाळायचे असेल तर उद्याच्या पिढीची भाषा वर्तमानाला कळायला हवी! ...

चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Four girls sexually harassed in school bus, case registered against school bus cleaner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

Karjat Crime: खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. ...

Kolhapur: शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजारांची लाच; मुख्याध्यापकास अटक - Marathi News | Principal arrested while accepting a bribe of Rs 3000 to issue a school leaving certificate in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजारांची लाच; मुख्याध्यापकास अटक

महापालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालयात कारवाई ...