अॅण्ड्राईडचा बेसिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी राज्यातील गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील स्वप्निल संजय बांगरे या विद्यार्थ्याला गुगल आणि युडॅसिटीने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीमुळे स्वप्निलला मोफत अभ्यासक्रम पूर्ण करून नॅनोडिग्री ...
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा याला कारणीभूत आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. अशोक गोमासे व सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कॉम्युनिकेशनचे संचालक प्रा. सुनील मिश्रा यांनी संगनमताने शिक्षण शुल्क वाढवून शिष्यवृत्ती घोटाळा केल्याचा निष्कर्ष प्रकरणाच्या चौकशी अ ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...