सामाजिक न्याय विभागाने यापूर्वीही नियमांना मोडता घालत नापास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली होती. ४० ते ५० विद्यार्थ्यांना त्यामुळे गतकाळात फायदाही झाला होता. ...
विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात् ...