लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुसूचित जाती जमाती

अनुसूचित जाती जमाती

Sc st, Latest Marathi News

'मी 'ओपन कॅटेगिरी'त आहे, कृपया आमच्याकडे मतं मागू नका' - Marathi News | MP Election : We are in the 'Open Category', please do not ask for votes from us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी 'ओपन कॅटेगिरी'त आहे, कृपया आमच्याकडे मतं मागू नका'

मध्य प्रदेशमध्ये 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांतील नेत्यांकडून मतदारसंघांचा दौरा करण्यात येत आहे. ...

SC/ST reservations in promotion: SC/ST कर्मचाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | SC/ST job promotion quota: SC / ST employees get reservation in increment says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC/ST reservations in promotion: SC/ST कर्मचाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा

सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती-जमाती(SC/ST)च्या कर्मचा-यांना नोकरीमधल्या बढत्यांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   ...

शिष्यवृत्तीच्या आॅनलाईनचा घोळ संपेना; सरकारी वेबसाईट अद्याप बंदच  - Marathi News | scholarships online dispute; The official website is still locked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिष्यवृत्तीच्या आॅनलाईनचा घोळ संपेना; सरकारी वेबसाईट अद्याप बंदच 

सरकारी यंत्रणेकडून वेबसाईटच अद्याप सुरू केलेली नाही ...

मोदींकडून मतपेट्यांचे राजकारण; अखिल भारतीय हिंदू महासभेचे टीकास्त्र - Marathi News | 'Politics of ballots' by Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींकडून मतपेट्यांचे राजकारण; अखिल भारतीय हिंदू महासभेचे टीकास्त्र

एससी-एसटी कायद्यात नुकत्याच करण्यात आलेल्या दुरुस्त्या मागे घेण्यात आल्या नाहीत, तर मी मोदी यांच्याकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागणार आहे, असे पूजा शकुन पांडे म्हणाल्या. ...

Maratha Reservation : मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार - Marathi News | Maratha Reservation : The Backward Class Commission will submit final report till 15 November 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगानं प्रगती अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला आहे. मंगळवारी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी झाली. ...

ब्राह्मण महासंघाने पुकारलेल्या भारत बंदची छायाचित्रे... - Marathi News | Photographs of the clandestine band called by Brahman Mahasangh ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्राह्मण महासंघाने पुकारलेल्या भारत बंदची छायाचित्रे...

'दलित'ऐवजी या शब्दाचा वापर करावा, केंद्र सरकारची सूचना - Marathi News | ib ministry orders to media to refrain from using word dalit use scheduled caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दलित'ऐवजी या शब्दाचा वापर करावा, केंद्र सरकारची सूचना

मीडियानं 'दलित' शब्दाऐवजी अनुसूचित जाती व जमाती या शब्दाचा वापर करावा, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे. ...

अॅट्रॉसिटीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर; मध्य प्रदेशात दगडफेक, जाळपोळ - Marathi News | Citizen on the street against Atrocity; Poles, arson in the central region | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अॅट्रॉसिटीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर; मध्य प्रदेशात दगडफेक, जाळपोळ

मध्य प्रदेशातील काही इतर समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून याविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. ...