वर्षभरात मोठमोठे बँक घोटाळे उघडकीस आले. मात्र, घोटाळेबाज देशातून सहीसलामत फरारही झाले. यातून भारतीय बँक व्यवस्था सावरलेली नसतानाच देशाच्या सर्वात मोठ्या बँकेमध्येही साडे पाच हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावेत, शाखाधिकाºयांना निलंबित करावे, या मागणीसाठी आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बँकेसमोर धरणे धरण्यात आले. ...