एसबीआयने नववर्षाच्या आधीच ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आज गृह कर्जावरील एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड रेट (ईबीआर) मध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. यामुळे हा दर 7.80 टक्के झाला आहे. यामुळे गृहकर्ज स्वस्त झाले असून नवीन दर 1 जान ...