जागतिक प्रक्रियेनुसार बँक कुठूनही काम करण्याची सुविधा विकसित करणार आहे. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना घरुनही काम करता येणार आहे. मात्र, असे करताना बँक सामाजिक आयुष्य आणि कामावेळचे आयुष्य यामध्ये संतुलन ठेवणार आहे. ...
राणा कपूरने घोटाळे केल्यानंतर मार्चमध्ये खळबळ उडाली होती. Yes Bank वर निर्बंध लादण्यात आले होते. SBIने मार्चमध्ये येस बँकेत 49 टक्क्यांची हिस्सेदारी घेतली होती. तसेच एसबीआयच्या केंद्रीय मंडळाने एफपीओमध्ये 1760 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी द ...
एसबीआयच्या एका ग्राहकाने या ब्रँचसंदर्भात नॉर्थ बाजार ब्रँचमध्ये चौकशी केली. त्याने या बनावट ब्रँचची दिलेली एक पावती नॉर्थ बाजार ब्रँचच्या मॅनेजरला दाखवली. तेव्हा ते थक्क झाले. यानंतर जेव्हा ते या बनावट बंकेत पोहोचले, तेव्हा बँक पाहून ते हैराण झाले. ...
कमलचे वडील हे बँकेत कर्मचारी होते. यामुळे कलमचे बँकेत नेहमी येणेजाणे असायचे. यामुळे त्याला बँकेच्या कामकाजाची पुरेपूर माहिती होती. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आई देखील निवृत्त झाली. ...