शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

फिल्मी : sayaji shinde: ...आणि पुण्यातील १०० वर्ष जुनं वडाचं झाड साताऱ्याला गेलं; सयाजी शिंदे यांचा कौतुकास्पद उपक्रम

सातारा : शिलाखंड शिल्पांचे थाटात लोकार्पण ! २५ फुटी पिंपळाच्या झाडाचा १३३ किमी प्रवास

फिल्मी : Sayaji Shinde यांच्या पत्नी राहतात लाइमलाइटपासून दूर; दिसायला आहेत खूप सुंदर

फिल्मी : सयाजी शिंदेंचा 'फास' सिनेमा करणार शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य

फिल्मी : नागराज मंजुळेचा फोटो होतोय व्हायरल, नवीन लूक पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

फिल्मी : कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही सयाजी शिंदे, जगतात असे जीवन वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

फिल्मी : मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे कोण होणार करोडपतीच्या मंचावर लावणार हजेरी

पर्यावरण : झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं; अभिनेता सयाजी शिंदेंचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी हटके उपक्रम  

फिल्मी : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पत्नी लाइमलाइटपासून आहेत दूर, दिसायला आहेत खूप सुंदर

फिल्मी : सयाजी शिंदेंचा 'फास' पोहचला सातासमुद्रापार!