शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

मुंबई : सह्याद्री देवराई गाण्यांच्या माध्यमातून पोहोचणार घराघरांत !

सातारा : ५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींच्या ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी लाउन घ्यावे : सयाजी शिंदे

कोल्हापूर : सर्वात जुनी झाडे, हेच आपले सेलिब्रेटी : सयाजी शिंदे

महाराष्ट्र : जुन्या, दुर्मीळ झाडाला मिठी मारून आषाढीवारी; सह्याद्री देवराईचा राज्यभरात उपक्रम

सोलापूर : आनंदाची बातमी; आषाढीला राज्यात १५ लाख वृक्ष लागवडीचा विठ्ठलचरणी संकल्प

नाशिक : सिडकोतील देवराई प्रकल्पाला घरघर ; पाण्याअभावी झाडांची रोपे वाळली

महाराष्ट्र : तीच आपली अन् आपल्या मातीची खरी ओळख, सयाजी शिंदेंची 'मन की बात'

हिंगोली : बीडप्रमाणेच आता कुरुंद्यातील टोकाईगडावर होणार वृक्षसंमेलन

पुणे : सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग