लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सयाजी शिंदे

सयाजी शिंदे, मराठी बातम्या

Sayaji shinde, Latest Marathi News

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.
Read More
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर - Marathi News | Actor Sayaji Shinde joins Ajit Pawar-led NCP ahead of Maharashtra Assembly polls, read here details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर

Sayaji Shinde ncp : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | Veteran actor Sayaji Shinde joins NCP party led by Ajit Pawar also gets big role of Star campaigner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी

Sayaji Shinde joins Ajit Pawar led NCP: "सयाजी शिंदे यांची अभिनयासोबत सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी, पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला बळ मिळणार", पक्षाने व्यक्त केला विश्वास ...

"राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक..."; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक - Marathi News | Actor Sayaji Shinde supports MNS Raj Thackeray stance on tree felling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक..."; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक

मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज ठाकरेंनी देशातील वृक्षतोडीवर भूमिका मांडली. त्याचं अभिनेता सयाजी शिंदेंनी कौतुक केले.   ...

राजामौलींच्या सिनेमात तेजस्विनी पंडितची वर्णी! सयाजी शिंदेही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | after pravin tarde marathi actress tejaswini pandit and sayaji shinde to play important role in ss rajamouli aho vikramarka movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींच्या सिनेमात तेजस्विनी पंडितची वर्णी! सयाजी शिंदेही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

सयाजी शिंदे यांनी याआधी अनेक दाक्षिणात्य सिनेमांत काम केलं आहे. तर तेजस्विनीचा हा पहिलाच साऊथ सिनेमा आहे. ...

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया - Marathi News | Heart surgery on actor Sayaji Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ सातारा शहरातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते ...

Video: "हार्ट अटॅक येऊ शकला असता पण..", हृदय शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंनी स्वत: दिले हेल्थ अपडेट - Marathi News | sayaji shinde give health update about his heart problem video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "हार्ट अटॅक येऊ शकला असता पण..", हृदय शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंनी स्वत: दिले हेल्थ अपडेट

साताऱ्यातील रुग्णालयात दाखल झाल्यावर सयाजी शिंदेंनी हॉस्पिटलमधून व्हिडीओ शूट करत स्वतः हेल्थ अपडेट दिली आहे (sayaji shinde) ...

सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट, म्हणाले... - Marathi News | sayaji shinde undergoes heart surgery health update by doctor said he is compeletly fine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट, म्हणाले...

सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. ...

Killer Soup घालणार OTT वर धिंगाणा; मनोज बाजपेयीच्या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज - Marathi News | killer-soup-trailer-manoj-bajpayee-konkona-sensharma-cooking-an-delicious-dark-suspense-thriller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Killer Soup घालणार OTT वर धिंगाणा; मनोज बाजपेयीच्या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

Killer Soup: या सीरिजच्या निमित्ताने कोंकणा सेन शर्मा आणि मनोज बाजपेयी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ...