लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सयाजी शिंदे

Sayaji Shinde News in Marathi | सयाजी शिंदे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sayaji shinde, Latest Marathi News

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.
Read More
बीड येथील पहिल्या वृक्षसंमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी - Marathi News | massive events at the first tree assembly at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड येथील पहिल्या वृक्षसंमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी

वृक्षांच्या सान्निध्यात जगातील पहिले वृक्ष संमेलन १३ व १४ फेबु्रवारी रोजी होत आहे. ...

यावर्षी होणार 'ट्री व्हॅलेंटाईन'; पहिल्या वृक्षसंमेलन अध्यक्षपदी असणार वटवृक्ष - Marathi News | This year will be the 'Tree Valentine'; The first Tree Sanmelana to be chaired by a Vatvruksha | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :यावर्षी होणार 'ट्री व्हॅलेंटाईन'; पहिल्या वृक्षसंमेलन अध्यक्षपदी असणार वटवृक्ष

वृक्षसंवर्धन जागृतीसाठी पहिले संमेलन १३ व १४ फेबु्रवारी रोजी बीडमधील पालवनला  ...

झाड आधी डोक्यात रुजवा, मग जमिनीत : सयाजी शिंदे  - Marathi News | Plant the tree first in the head, then in the ground: Sayaji Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झाड आधी डोक्यात रुजवा, मग जमिनीत : सयाजी शिंदे 

वृक्षमित्र आले एकत्र , मराठवाडा रंगकर्मी गौरव पुरस्काराचे वितरण  ...