excise radar, sawantwadi, sindhduudrgnews उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र भरारी पथकाला दारू तस्करीतील मोस्ट वॉँटेड बापू उर्फ प्रशांत भोसले हा हवा असून, त्याच्या शोधासाठी भोसलेच्या जवळच्या माणसांची उत्पादन शुल्क विभागाने धडपकड सुरू केली आहे. या ...
सावंतवाडी तालुक्यात बुधवारी २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात शहरातील ७ जणांचा तर ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बांद्यात दिवसभरात नवे १० रुग्ण आढळून आले आहेत. तर सावंतवाडी शहरात बाधित व्यक्तीचा अहवाल वीस दिवसांनंतर पु ...
संपूर्ण राज्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न कोरोनाच्या काळात प्रामुख्याने गाजला मात्र शासन सर्व परस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटरचा पुरवठा करत आहे. ...
नगराध्यक्ष संजू परब हे नागरिकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. ते आमच्या पालकमंत्र्यांवर डांबराची टीका करतात. पण ते निविदाने कामे घेतात. तुम्ही जशा मृत माणसाच्या जमिनी लाटता तशी ते कामे लाटत नाहीत. उद्या तुमची सगळी प्रकरणे बाहेर काढायची म्हटले तर तुम् ...
अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभारण्याचा ठराव नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी विशेष बैठकीत मांडला. मात्र, या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही तो ठराव सत्ताधाऱ्यांनी नऊ विरुद्ध तीन मतांनी जिंकला. ...
सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून शनिवारी दिवसभरात यात पाच रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये तीन रुग्ण हे कारागृहातील कैदी असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. चार दिवसांपूर्वी कारागृहाचा कॉन्स्टेबल कोरोना बाधित आढळल्यानंतर आता कैद्यांना कोर ...
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे आठवडाभरापूर्वी श्रीकृष्ण महादेव गिरी यांचा मृत्यू झाल्यानंतर ते दामोदर भारती मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मठात मृतदेहाचे दफन केले होते. त्याला तेथील शेजाऱ्यांनी विरोध केला असून तो मृतदेह काढून दुसरीकड ...
गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले ...