Sawantwadi News: सावंतवाडी कुटीर रुग्णालय सध्या कोल्हापूर खंडपीठा मुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनले आहे. याच धर्तीवर राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्रसिंह यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा या रुग्णालयाला भेट देत येथील रुग्ण सुविधांची पाहणी केली. ...