भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
देशाला गरज असताना महेंद्रसिंग धोनी नेमका होता कुठे, याचा खुलासा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरीत्रामध्ये केला आहे. ...
खडतर सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिका दौºयावरून भारतीय संघ उंचावलेल्या मनोधैर्यासह परतला आहे. केपटाऊनमध्ये अखेरचा सामना जिंकणे प्रशंसनीय आहे. कारण येथेच भारताने पहिला कसोटी सामना (आणि मालिका) गमावला होता. त्यानंतर भारताने दमदार पुनरागमन करीत एकदिवसीय व टी ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमाविल्यानंतर भारतीय संघाने वन-डे मालिकेत एकहाती वर्चस्व गाजवले. भारताने मालिकेत ५-१ ने विजय मिळवला. त्यात कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी बघून आनंद झाला. उभय संघांदरम्यान कोहलीची फलंदाजी हा महत्त्वाचा फरक होता. ...
दक्षिण आफ्रिकेने गेल्या सामन्यात विजय मिळवत ‘पिंक डे’ सामन्यातील विजयी मालिका कायम राखली. शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना कमी षटकांचा झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय सोपा झाला, असा प्रश्न उपस्थित होतो. कदाचित, यात तथ्य असू शकते. ...
भारताने शानदार कामगिरी करीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मनोधैर्य ढासळू न देता वन-डे मालिकेत चमकदार कामगिरी केली. ...
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघासाठी द. आफिक्रतील मागी दहा दिवस अविस्मरणीय ठरले. विदेशी वातावरणाशी भारतीय खेळाडू जसजसे एकरूप होतात तसतशी त्यांची कामगिरी उंचावते, हे सत्य आहे. ...
मालिकेचा निकाल पूर्वीच निश्चित झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणा-या तिस-या व अखेरच्या कसोटीपूर्वी सर्वसाधारण भावना आहेत, पण अद्याप बराच खेळ शिल्लक असल्याचे मला वाटते. खेळपट्टीबाबत फार चर्वितचर्वण सुरू आहे. ...