भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
सध्या सौरवचा एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. महत्वाची बाब म्हणे हा त्याचा क्रिकेट खेळतानाचा नाहीतर चक्क डान्स करतानाचा व्हिडीओ आहे. ...
स्मिथबद्दल मला सहानुभूती आहे. कारण स्मिथ हा एक चांगला खेळाडू आहे आणि मला अशी आशा आहे की तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे गांगुलीला वाटते. ...
ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जिथे संघाचा दोनशे धावा होत नाहीत, तिथे एक खेळाडू एवढ्या धावा करू शकतो का, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र हे शक्य असल्याचे सांगितले आहे. ...
गांगुलीला सचिनला गोलंदाजी द्यायची होती. त्यावेळी गांगुली सचिनला म्हणाला की, मला तुला गोलंदाजी द्यायची आहे, पण तुला एकच षटक मिळेल, त्यामध्ये तू गोलंदाजीत कमाल दाखवू शकलास तर ठिक नाहीतर मला तुझ्याकडे चेंडू सुपूर्द करता येणार नाही. ...
पहिल्याच सामन्यात मी शतक झळकावले होते. आनंद गगनात मावेनासा झाला होता. चहापानापर्यंत मी शतक पूर्ण केले होते. पण चहापानाच्यावेळी मला जाणवले की माझ्या बॅटमधून चांगले फटके लागत नाहीत. ...