भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
सचिनला जेव्हा गांगुलीने हॉटेलच्या लॉबीमध्ये पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. हॉटेलच्या लॉबीमधून सचिन आपल्या रुमकडे गेला. रुमचा दरवाजा उघडला आणि झोपला. नेमका हा काय प्रकार आहे, हे गांगुलीला समजले नाही. ...