भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुस-या कसोटी सामन्यात बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध विंडीज संघ आव्हान उभारण्यात कितपत यशस्वी ठरतो, याबाबत उत्सुकता आहे. मायदेशात यजमान संघ काही अपवाद वगळता नेहमीच वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. ...