लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदावर प्रथमच रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Ravi Shastri reacts to Sourav Ganguly's appointment as BCCI president, says 'it’s a win-win for Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदावर प्रथमच रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यापासून सर्वांना उत्सुकता लागली होती ती टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रतिक्रियेची... ...

विराट कोहलीनं 'दादा' चं ऐकलं; सौरव गांगुलीचा 'तो' प्रस्ताव मान्य - Marathi News | Virat Kohli agreeable to Day-Night Test, Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं 'दादा' चं ऐकलं; सौरव गांगुलीचा 'तो' प्रस्ताव मान्य

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. ...

रवी शास्त्रींचा पत्ता कट ! धोनीच्या भवितव्याबाबत गांगुलीने केली विराट कोहलीशी चर्चा - Marathi News | Saurav Ganguly talks to Virat kohli and Rohit Sharma about MS Dhoni's future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींचा पत्ता कट ! धोनीच्या भवितव्याबाबत गांगुलीने केली विराट कोहलीशी चर्चा

या चर्चेला गांगुलीने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मात्र बोलावले नसल्याचेही समजत आहे. ...

जेव्हा कोहलीने गांगुली आणि सचिन यांना धुडकावलं होतं, बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांचा मोठा खुलासा - Marathi News | When Virat Kohli threatens Sourav Ganguly and Sachin Tendulkar, former BCCI chief reveals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा कोहलीने गांगुली आणि सचिन यांना धुडकावलं होतं, बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांचा मोठा खुलासा

त्यामुळे आता गांगुली त्या गोष्टीचा बदला घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ...

सौरव गांगुलीसह बीसीसीआयच्या नव्या टीमबद्दल जाणून घ्या सर्वकाही  - Marathi News | From president Sourav Ganguly to secretary Jay Shah - all you need to know about BCCI's new staff | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीसह बीसीसीआयच्या नव्या टीमबद्दल जाणून घ्या सर्वकाही 

माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं अधिकृतरित्या हातात घेतली. ...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं - Marathi News | Former India women's cricket team captain Shantha Rangaswamy Wants New BCCI Boss Sourav Ganguly's Help | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. ...

कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो... - Marathi News | 10 rare and unseen throwback pictures of the newly appointed BCCI President Sourav Ganguly | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...

तब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान - Marathi News | After 65 years sourav Ganguly become BCCI president who was 2nd Indian captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान