लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
आयपीएल लिलाव १८ फेब्रुवारीला, लवकरच स्थळ निश्चित करण्यात येणार - Marathi News | IPL auction on February 18 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल लिलाव १८ फेब्रुवारीला, लवकरच स्थळ निश्चित करण्यात येणार

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्थानिक मैदानावर आयपीएल आयोजनाचे प्रयत्न केले जातील,असे काही दिवसांपूर्वी वारंवार सांगितले होते. ...

‘जशास तसे’ उत्तर देण्याची भावना गांगुलींनी रुजविली - Marathi News | Ganguly instilled the spirit of answering 'as is' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘जशास तसे’ उत्तर देण्याची भावना गांगुलींनी रुजविली

हॉग म्हणाला, ‘भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेत प्रतिस्पर्धा गांगुलींनीच आणली. याच आक्रमकतेमुळे ऑस्ट्रेलिया आज बॅकफूटवर आला.’ सध्या आपल्याच मैदानावर यजमान संघ बॅकफूटवर आल्याची कबुली ४९ वर्षाच्या हॉगने दिली. ...

India vs Australia, 3rd Test : आता तरी पुजारा, पंत, अश्विन यांचं संघातील महत्त्व सर्वांना कळलं असेल- सौरव गांगुली - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Hope all of us realise the importance of pujara,pant and Ashwin in cricket teams, Sourav Ganguly  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : आता तरी पुजारा, पंत, अश्विन यांचं संघातील महत्त्व सर्वांना कळलं असेल- सौरव गांगुली

India vs Australia, 3rd Test : आता मालिका विजयाची वेळ आलीय - सौरव गांगुली ...

"जॉयदीप या दिवसांत तू माझ्यासाठी जे काही केलंस ते..."; बालपणीच्या मित्रासाठी सौरव गांगुलीची भावूक पोस्ट - Marathi News | "Joydeep, what have you done for me these days ..."; Sourav Ganguly's passionate post for a childhood friend | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जॉयदीप या दिवसांत तू माझ्यासाठी जे काही केलंस ते..."; बालपणीच्या मित्रासाठी सौरव गांगुलीची भावूक पोस्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला मागील आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. ... ...

मी आता एकदम ठणठणीत, सौरव गांगुलीनं रुग्णालयातून घेतला डिस्चार्ज - Marathi News | I am now very cold, Sourav Ganguly was discharged from the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी आता एकदम ठणठणीत, सौरव गांगुलीनं रुग्णालयातून घेतला डिस्चार्ज

गांगुलीने रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना, सर्व डॉक्टरांचे आभार मानले. माझ्यावर उपचार केलेल्या सर्वच डॉक्टरांचे मी आभार मानते, मी आता पूर्णपणे बरा झालोय, असे गांगुलीने म्हटले ...

जाहिरातीला स्थगिती, आता गांगुलीच्या ब्रँड अँबॅसेडर पदाबाबत अदानी ग्रुपने जाहीर केला मोठा निर्णय  - Marathi News | Adani Group announces suspension of advertisement, now saurav Ganguly's brand ambassador post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाहिरातीला स्थगिती, आता गांगुलीच्या ब्रँड अँबॅसेडर पदाबाबत अदानी ग्रुपने जाहीर केला मोठा निर्णय 

saurav Ganguly News : सौरव गांगुलीला या जाहिरातीमधून हटवण्यात आल्याचे वृत्त आल्यानंतर अधानी समूहाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. ...

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका अन् Fortune cooking oilनं मागे घेतल्या 'त्या' सर्व जाहिराती! - Marathi News | Fortune cooking oil ads featuring Sourav Ganguly pulled down after BCCI president suffers heart attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका अन् Fortune cooking oilनं मागे घेतल्या 'त्या' सर्व जाहिराती!

मागील आठवड्यात भारताचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. ...

सौरव गांगुलीला बुधवारी मिळणार डिस्चार्ज; प्रकृती ठिक, परंतु आणखी एका अँजिओप्लास्टीची गरज - Marathi News | Sourav Ganguly's Discharge On Wednesday; Condition Normal But Will Need Angioplasty Soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीला बुधवारी मिळणार डिस्चार्ज; प्रकृती ठिक, परंतु आणखी एका अँजिओप्लास्टीची गरज

प्रसिद्ध सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची पाहणी केली. ...