लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
"विराटच्या कर्णधार पदाबद्दल बोलण्याचा तुझा काय संबंध?"; गांगुलीवर भडकला माजी क्रिकेटपटू - Marathi News | Virat Kohli Captaincy Issue Mumbaikar Cricketer Dilip Vengsarkar angry on BCCI President Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू गप्प बस! तुझा काय संबंध?"; विराटच्या कर्णधारपदाच्या वादावरून गांगुलीला सुनावलं

विराट कोहलीकडून भारताच्या एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून घेत रोहित शर्मावर नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. ...

Virat Kohli vs BCCI : विराट कोहली जेवढे सामने खेळलाय त्याच्या निम्मेही निवड समितीच्या सदस्यांनी मिळून खेळले नसतील; सौरव गांगुलीला घरचा आहेर - Marathi News | Virat Kohli vs BCCI : All selectors combined haven't played half as many matches as Kohli: Kirti Azad on captaincy controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीच्या अनुभवाच्या निम्माही अनुभव निवड समिती सदस्यांकडे नाही!'

Virat Kohli vs BCCI :  विराट कोहली विरूद्ध बीसीसीआय हा वाद आणखी चिघळत चालला आहे. काही जणं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या, तर काही विराट कोहलीच्या समर्थनात सोशल मीडियावर फटकेबाजी करत आहे. ...

Virat Kohli vs BCCI वादाला मिळाली नवी फोडणी; बीसीसीआयनं विराट कोहलीच्या सर्व दाव्यांवर 'प्रत्यारोपां'ची शाब्दिक तलवार चालवली - Marathi News | there's a complete breakdown of communication and that Kohli has no communication with the team; The BCCI version of Virat Kohli saga | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा प्रत्येक वार BCCIनं लावला पलटवून; कर्णधाराच्या वर्तनावर, कामगिरीवर ठेवलं बोट!

Virat Kohli vs BCCI - डिसेंबर २०२१ हा महिना भारतीय क्रिकेटला ढवळून काढणारा ठरला. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा वाद या महिन्यात गाजताना दिसतोय. ...

Virat Kohli vs Sourav Ganguly : विराट कोहलीचा अ‍ॅटीट्यूड आवडतो, परंतु तो 'भांडखोर' आहे; सौरव गांगुलीच्या विधानानं नवा वाद  - Marathi News | Virat Kohli vs Sourav Ganguly : Sourav Ganguly Says Virat Kohli’s Attitude Is Likable But He “Fights” A Lot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा अ‍ॅटीट्यूड आवडतो, परंतु तो 'भांडखोर' आहे; सौरव गांगुलीच्या विधानानं नवा वाद 

Virat Kohli vs Sourav Ganguly : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सौरव गांगुली विरुद्ध विराट कोहली असा वाद सुरू झाला आहे. ...

'दादा' ची विश्वासार्हता निर्विवादीत; सौरव गांगुलीच्या बचावासाठी IPL मधील फ्रँचायझी मालक मैदानात; म्हणाले, त्याच्याविरुद्ध बोलण्याआधी...  - Marathi News | Dada's credibility is undeniable: DC's co-owner Parth Jindal sides with Sourav Ganguly amid captaincy saga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या बचावासाठी IPL मधील फ्रँचायझी मालक मैदानात; म्हणाले, त्याच्याविरुद्ध बोलण्याआधी... 

भारताचे माजी कर्णधार कपिल देव व सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांनी विराट व गांगुली या दोघांनाही समज दिला.  ...

टीम इंडियाचे 'Fantastic Four' पुन्हा एकत्र दिसणार; द्रविड-लक्ष्मणनंतर सचिन तेंडुलकरकडे मोठी जबाबदारी सोपवणार?; 'दादा'चे संकेत - Marathi News | At some stage he will be involved: Sourav Ganguly hints at Sachin Tendulkar taking up a role in Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे 'Fantastic Four' पुन्हा एकत्र दिसणार; द्रविड-लक्ष्मणनंतर तेंडुलकरकडे मोठी जबाबदारी?

पत्तीशीतील क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा सौरव गांगुली, व्ही व्ही एस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर 'Fantastic Four' चा जलवा अनुभवता येणार आहे ...

वन डे संघासाठी रोहित शर्मा योग्य कर्णधार; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान  - Marathi News | Rohit Sharma deserves ODI captaincy: Sourav Ganguly makes a BIG statemen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे संघासाठी रोहित शर्मा योग्य कर्णधार; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान 

यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी ही मागील ४-५ वर्षांतील भारतीय संघाची ही सर्वात खराब कामगिरी होती, असेही मत गांगुलीनं व्यक्त केलं होतं. ...

"गांगुली यांनीच संभ्रम दूर करावेत; विराट- सौरव यांच्या वक्तव्यामध्ये प्रचंड विरोधाभास" - Marathi News | Only Sourav Ganguly should remove the confusion Sunil Gavaskar reaction to the controversy virat kohli bcci | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"गांगुली यांनीच संभ्रम दूर करावेत; विराट- सौरव यांच्या वक्तव्यामध्ये प्रचंड विरोधाभास"

"बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे सर्व संभ्रम दूर करणारी सर्वोत्तम व्यक्ती" ...