लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
Ruturaj Gaikwad, IPL 2022 GT vs CSK Live: चेन्नईचा ऋतु (राज) बहरला; शानदार अर्धशतकासह Sourav Ganguly च्या विक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | Ruturaj Gaikwad slams fantastic fifty equals sourav ganguly record IPL 2022 CSK vs GT Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: चेन्नईचा ऋतु (राज) बहरला; शानदार अर्धशतकासह गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

फॉर्मशी झगडणाऱ्या ऋतुराजला अखेर आज सूर गवसला  ...

Herschelle Gibbs Jay Shah Controversy: "तू जर काश्मीरला गेलास तर..."; BCCI च्या जय शाह यांच्याकडून धमकी मिळाल्याचा आफ्रिकन माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्सचा खळबळजनक दावा - Marathi News | Herschelle Gibbs Jay Shah Controversy Shocking Revelations Cricketer says Jay Shah threatened Him Not To Participate In Kashmir Premier League Sourav Ganguly Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू जर काश्मीरला गेलास तर..."; जय शाहांकडून धमकी मिळाल्याचा हर्षल गिब्सचा दावा

एका व्हिडीओच्या माध्यमातून केले धक्कादायक खुलासे ...

Women's IPL: पुढच्या वर्षीपासून 'महिला आयपीएल'लाही सुरूवात होणार, 'असा' आहे BCCIचा प्लॅन; Sourav Ganguly ने केली मोठी घोषणा - Marathi News | BCCI plans to start Womens IPL by 2023 this is the format reveals president Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढच्या वर्षीपासून Women's IPL! 'असा' असेल स्पर्धेचा फॉरमॅट; गांगुलीची मोठी घोषणा

महिलांचे संघ खरेदी करण्याबद्दल नक्की काय आहे प्लॅनिंग... वाचा सविस्तर ...

Sourav Ganguly Attending Selection Meetings : सौरव गांगुलीचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला?; BCCIच्याच अधिकाऱ्यांनी केली भांडाफोड  - Marathi News | Sourav Ganguly Attending Selection Meetings: 3 more Selectors voice concerns on BCCI President attending selection meetings, Report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला?; BCCIच्याच अधिकाऱ्यांनी केली भांडाफोड 

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली हा पुन्हा वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

Virat Kohli 100th Test: विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीला सौरव गांगुली येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट  - Marathi News | Virat Kohli 100th Test: Will Sourav Ganguly come to Virat Kohli's 100th Test or not? There was a big update up front | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीला सौरव गांगुली येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट 

IND Vs SL 1st Test, Virat Kohli 100th Test: काही महिन्यांपूर्वी विराट कोहली कर्णधार असताना त्याच्यात आणि BCCI अध्यक्ष Sourav Ganguly यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली या सामन्याला उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न ...

Virat Kohli 100th Test : सौरव गांगुलीचा शंभराव्या कसोटीसाठी सज्ज असलेल्या विराट कोहलीबाबत मोठा दावा; म्हणाला... - Marathi News | Former India captain and current BCCI president Sourav Ganguly lauded Virat Kohli who will be playing his 100th Test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचा शंभराव्या कसोटीसाठी सज्ज असलेल्या विराट कोहलीबाबत मोठा दावा; म्हणाला...

India vs Sri Lanka, Virat Kohli 100th Test : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणखी एका विक्रमाच्या पंक्तित जाऊन बसणार आहे. भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा तो १२वा खेळाडू बनणार आहे. ...

वृद्धीमान साहावर BCCI चा कारवाईचा बडगा?; स्पष्टीकरण मागणार  - Marathi News | BCCI may ask Wriddhiman Saha to explain breach of Central Contract clause with comments on Ganguly Dravid Chetan social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वृद्धीमान साहावर BCCI चा कारवाईचा बडगा?; स्पष्टीकरण मागणार 

द्रविड, गांगुली यांच्यावर साहाने केली होती टीका ...

Wriddhiman Saha vs BCCI, IND vs SL : वृद्धिमान साहाची डोकेदुखी अधिकच वाढली! Central Contract चे नियमभंग प्रकरणी बीसीसीआय करणार सवाल-जबाब - Marathi News | Big Blow to Wriddhiman Saha as BCCI set to question him over breach of Central Contract clause says Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वृद्धिमान साहाची डोकेदुखी अधिकच वाढली! नियमभंग प्रकरणी BCCI करणार सवाल-जबाब

वृद्धिमान साहाचे काही क्रिकेटपटूंनी समर्थन केलं असतानाच BCCI ने मात्र त्याच्या कारवाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. ...