लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली, मराठी बातम्या

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
ODI World Cup : वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू  - Marathi News | former bcci precident Sourav Ganguly snubs Yuzvendra Chahal in his 15-member squad for 2023 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू 

५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

अनेक पर्यायांमुळे उडतोय गोंधळ! सौरव गांगुली; केवळ चौथ्या स्थानावरील फलंदाजामुळे विजय नाही मिळणार - Marathi News | Former captain Sourav Ganguly on Monday said India have a lot of options for the number 4 position in their ODI side | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ चौथ्या स्थानावरील फलंदाजामुळे विजय नाही मिळणार -सौरव गांगुली

चौथे स्थान केवळ फलंदाजीचा क्रमांक आहे. या क्रमांकावर कोणीही खेळू शकतो - सौरव गांगुलीचे स्पष्ट मत ...

"कठोर कायद्याची गरज आहे...", वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गांगुलीची तीव्र नाराजी - Marathi News | Former cricketer Sourav Ganguly has expressed his displeasure over the death of a student at Jodhpur University in West Bengal  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कठोर कायद्याची गरज आहे", वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गांगुलीची तीव्र नाराजी

पश्चिम बंगालमधील जादवपूर येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर वाद चिघळला आहे. ...

८१ चेंडूंत शतक अन् पुढील ५० चेंडूंत डबल सेन्चुरी! पृथ्वी शॉने संपवली गांगुलीची 'दादा'गिरी! - Marathi News | A 200 in just 129 balls by Shaw with 24 fours and 8 sixes for Northamptonshire in the Royal London One Day Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८१ चेंडूंत शतक अन् पुढील ५० चेंडूंत डबल सेन्चुरी! शॉने संपवली गांगुलीची 'दादा'गिरी!

भारतीय खेळाडू पृथ्वी शॉने इंग्लंडच्या धरतीवर जबरदस्त द्विशतक झळकावले. ...

वर्ल्ड कप संघात हा २१ वर्षीय खेळाडू असायलाच हवा! सौरव गांगुलीचा अजित आगरकरला सल्ला - Marathi News | Former India captain Sourav Ganguly has batted for the inclusion of Yashasvi Jaiswal in India’s squad for the upcoming ICC World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप संघात हा २१ वर्षीय खेळाडू असायलाच हवा! सौरव गांगुलीचा अजित आगरकरला सल्ला

माजी कर्णधार सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) टीम इंडियाच्या निवड समितीचा प्रमुख अजित आगरकरला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

राज्यसभेवर कुणाला संधी, सौरव गांगुली, मिथुन चक्रवर्ती की दिनेश त्रिवेदी? - Marathi News | Who has a chance in the Rajya Sabha, Sourav Ganguly, Mithun Chakraborty or Dinesh Trivedi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेवर कुणाला संधी, सौरव गांगुली, मिथुन चक्रवर्ती की दिनेश त्रिवेदी?

प. बंगालमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपची कसरत ...

"वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये IND vs PAK समना पाहायचा आहे", गांगुलीने सांगितले ५ सेमीफायनलिस्ट - Marathi News |  Former India captain Sourav Ganguly has claimed that India, England, Australia, Pakistan and New Zealand can reach five semi-finals in the ICC Men's Cricket World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये IND vs PAK समना पाहायचा आहे - सौरव गांगुली

 ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे.  ...

भारत-पाकिस्तान लढतीत 'क्वालिटी' राहिलेली नाही, त्यापेक्षा... ; सौरव गांगुलीचं अचंबित करणारं विधान - Marathi News | There is a lot of hype in India vs Pakistan match but the quality has not been that good for a long time because India kept on winning one-sided, Say sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान लढतीत 'क्वालिटी' राहिलेली नाही, त्यापेक्षा... ; सौरव गांगुलीचं अचंबित करणारं विधान

ICC World Cup IND vs PAK 2023 : वर्ल्ड कप २०२३ चे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. भारतीय संघ आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. ...