लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली, मराठी बातम्या

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
तोच लूक अन् तीच नजर...; विराट कोहली अन् सौरव गांगुलीचा नवीन व्हिडिओ आला समोर, ट्विटरवर ट्रेंड - Marathi News | Another video of Virat Kohli and Sourav Ganguly has surfaced. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तोच लूक अन् तीच नजर...; कोहली अन् गांगुलीचा नवीन व्हिडिओ आला समोर, ट्विटरवर ट्रेंड

Virat Kohli vs Sourav Ganguly: विराट कोहली आणि सौरव गांगुलीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ...

IPL 2023, MI vs KKR Live : अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणावर सौरव गांगुलीचे ट्विट; सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला...  - Marathi News | IPL 2023, MI vs KKR Live Marathi : Sourav Ganguly wishes the best for Arjun Tendulkar on his IPL debut against Kolkata Knight Riders.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणावर सौरव गांगुलीचे ट्विट; सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला... 

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करत आहे. ...

IPL 2023, Kohli vs Ganguly: विराट कोहलीनं आधी रागाने पाहिले; नंतर सौरव गांगुलीला हात न मिळवताच निघुन गेला पुढे; Video Viral - Marathi News | IPL 2023, Kohli vs Ganguly , RCB vs DC Live : Virat Kohli stares at Sourav Ganguly, Virat kohli Ignore Ganguly not even handshake, Video Goes Viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं आधी रागाने पाहिले; नंतर सौरव गांगुलीला हात न मिळवताच निघुन गेला पुढे; Video Viral

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२३ मधील दुसऱ्या विजयाची नोंद केली. ...

रिषभ पंत, हार्दिक की केएल राहुल? गांगुलीनं सांगितलं कोण असेल रोहित नंतर टीम इंडियाचा कर्णधार - Marathi News | Rishabh Pant Hardik pandya or KL Rahul former bcci chief Sourav Ganguly said who will be the captain of Team India after Rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत, हार्दिक की केएल राहुल? गांगुलीनं सांगितलं कोण असेल रोहित नंतर टीम इंडियाचा कर्णधार

सौरव गांगुली बीसीसीआय प्रमुख असताना त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाचं कर्णधारपद विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे गेलं होतं. ...

"पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे", सौरव गांगुलींचं मोठं विधान - Marathi News | Former BCCI president Sourav Ganguly has said that Prithvi Shaw is fully ready to play for the Indian team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे", सौरव गांगुलींचं मोठं विधान

prithvi shaw and sourav ganguly : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पृथ्वी शॉबद्दल एक मोठे विधान केले आहे.  ...

अजब योगायोग! २० वर्षांपूर्वी ज्याने गांगुलीचं स्वप्न धूळीस मिळवलं, आता त्याच्याच साथीने एकत्र लढणार! - Marathi News | 20 years ago the one who crushed Sourav Ganguly dream will now fight together for Delhi Capitals in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब योगायोग! २० वर्षांपूर्वी गांगुलीचं स्वप्न धूळीस मिळवलं, आता त्याच्या साथीने एकत्र लढणार!

एकेकाळी हा खेळाडू गांगुलीचा 'पक्का वैरी' मानला जात असे. ...

भारतात धावा केल्या नाहीत तर टीका तर होणारच! लोकेश राहुलकडून सौरव गांगुलीला मोठ्या अपेक्षा - Marathi News | If you don't score runs in India, there will be criticism! Sourav Ganguly has high expectations from Lokesh Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात धावा केल्या नाहीत तर टीका तर होणारच! लोकेश राहुलकडून सौरव गांगुलीला मोठ्या अपेक्षा

दीर्घकाळापासून खराब कामगिरी करीत असलेला राहुलवर टीकेचे प्रहार होत आहेत. ...

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या पुनरागमनासंदर्भात आली वाईट बातमी! भारतीय क्रिकेट चाहत्यांना बसू शकतो धक्का - Marathi News | Bad news about Rishabh Pant's comeback Indian cricket fans may be in for a shock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंतच्या पुनरागमनासंदर्भात आली वाईट बातमी! भारतीय क्रिकेट चाहत्यांना बसू शकतो धक्का

ऋषभ पंतच्या पुनरागमनावर भारतीय संघाच्या एका माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे. ...