lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौम्या टंडन

सौम्या टंडन

Saumya tondon, Latest Marathi News

सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
Read More
PHOTOS: 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटो - Marathi News | PHOTOS: 'Bhabiji ghar par hain' saumya tandon aka Anjali bhabhi Share Latest Photos, See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटो

'भाभीजी घर पर हैं' सोडताना सौम्या टंडन काय म्हणाली? बघा कसा होता तिचा सेटवर शेवटचा दिवस! - Marathi News | What Saumya Tandon said on her last day at Bhabiji Ghar par hain serial set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर हैं' सोडताना सौम्या टंडन काय म्हणाली? बघा कसा होता तिचा सेटवर शेवटचा दिवस!

अफवा अफवा म्हणत आता सौम्याने या बातमीवर शिक्कामोर्तब केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सौम्या टंडनने याचा खुलासा केला होता की, आता ती भाभीजी घर पर है मालिकेत दिसणार नाही. ...

'भाबीजी घर पर हैं'मधील गोरी मेमने केला मालिकेला रामराम, तिच्या जागी लागू शकते शेफाली जरीवालाची वर्णी - Marathi News | Bhabiji ghar par hain fame saumya tandon quits show see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भाबीजी घर पर हैं'मधील गोरी मेमने केला मालिकेला रामराम, तिच्या जागी लागू शकते शेफाली जरीवालाची वर्णी

Confirm! 'भाभी जी घर पर हैं' मालिका सोडणार अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन, 'हे' धक्कादायक कारण आलं समोर! - Marathi News | Bhabiji Ghar Par Hain's Anita Bhabhi aka Saumya Tandon conforms quitting the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm! 'भाभी जी घर पर हैं' मालिका सोडणार अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन, 'हे' धक्कादायक कारण आलं समोर!

काही महिन्यांपासून सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी सौम्याने ही बातमी अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा दावा केला जातोय की, सौम्या मालिका सोडणार आहे. ...

‘भाभीजी घर पर है’च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! ‘गोरी मॅम’ जाणार, ‘ती’ येणार!! - Marathi News | bigg boss 13 fame shefali jariwala to replace saumya tandon in bhabiji ghar par hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भाभीजी घर पर है’च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! ‘गोरी मॅम’ जाणार, ‘ती’ येणार!!

लॉकडाऊननंतर टीव्ही मालिकांचे शूटींग पुन्हा सुरु झालेय. मालिकांचे नवे भाग पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. पण अशात अनेक लोकप्रिय मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांना रिप्लेस केले जातेय. ...

भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन वाट पाहातेय मानधनाची... सांगतेय, काही दिवस चालेल इतकाच उरलाय पैसा - Marathi News | Bhabhiji Ghar Par Hain fame Saumya Tandon opens up about delayed salary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन वाट पाहातेय मानधनाची... सांगतेय, काही दिवस चालेल इतकाच उरलाय पैसा

सौम्या टंडनला कित्येक महिन्यांपासून मानधन मिळाले नसून पैसे संपल्यावर घर कसे चालवायचे हा प्रश्न तिला पडला आहे. ...

'भाबीजी घर पर हैं' फेम अनिता उर्फ सौम्या टंडन लॉकडाउनमध्ये करतेय हे काम, पहा फोटो - Marathi News | Bhabi Ji Ghar Par Hai actress saumya tandon photos checkout saumya tandon lockdown pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भाबीजी घर पर हैं' फेम अनिता उर्फ सौम्या टंडन लॉकडाउनमध्ये करतेय हे काम, पहा फोटो

आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल - Marathi News | Saumya Tandon is back on the sets of Bhabiji Ghar Par Hai! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल

अनिता भाभी ऊर्फ सौम्‍या टंडनची &TVचा लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर हैं'वर परतण्‍याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. ...