PHOTOS: 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 05:24 PM2020-10-27T17:24:23+5:302020-10-27T17:24:23+5:30

सौम्या टंडन छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

2006 मध्ये, सौम्या टंडनने टीव्हीवरील मालिका 'आईसा है है मेरा' मध्ये रस्टी देओलची भूमिका केली होती. (Photo Instagram)

2007 मध्ये सौम्य टंडनने 'जब हम मिले' या बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

2015 मध्ये टीव्ही शो 'भाभीजी घर पर हैं'मध्ये साकारलेल्या 'अनिता' च्या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळली. (Photo Instagram)

सौम्य टंडन आपले ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो नेहमी पोस्ट करत असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. (Photo Instagram)

सौम्याला इन्स्टाग्रामवर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)