लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौम्या टंडन

सौम्या टंडन, मराठी बातम्या

Saumya tondon, Latest Marathi News

सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
Read More
‘भाभीजी घर पर है’च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! ‘गोरी मॅम’ जाणार, ‘ती’ येणार!! - Marathi News | bigg boss 13 fame shefali jariwala to replace saumya tandon in bhabiji ghar par hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भाभीजी घर पर है’च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! ‘गोरी मॅम’ जाणार, ‘ती’ येणार!!

लॉकडाऊननंतर टीव्ही मालिकांचे शूटींग पुन्हा सुरु झालेय. मालिकांचे नवे भाग पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. पण अशात अनेक लोकप्रिय मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांना रिप्लेस केले जातेय. ...

भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन वाट पाहातेय मानधनाची... सांगतेय, काही दिवस चालेल इतकाच उरलाय पैसा - Marathi News | Bhabhiji Ghar Par Hain fame Saumya Tandon opens up about delayed salary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन वाट पाहातेय मानधनाची... सांगतेय, काही दिवस चालेल इतकाच उरलाय पैसा

सौम्या टंडनला कित्येक महिन्यांपासून मानधन मिळाले नसून पैसे संपल्यावर घर कसे चालवायचे हा प्रश्न तिला पडला आहे. ...

आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल - Marathi News | Saumya Tandon is back on the sets of Bhabiji Ghar Par Hai! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल

अनिता भाभी ऊर्फ सौम्‍या टंडनची &TVचा लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर हैं'वर परतण्‍याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. ...

Video : परतली ‘गोरी मेम’ सौम्या टंडन! ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर धुमधडाक्यात स्वागत!! - Marathi News | Video: gori mem is back actress saumya tandon gets a warm welcome by her co-stars on the sets of bhabi ji ghar par hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : परतली ‘गोरी मेम’ सौम्या टंडन! ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर धुमधडाक्यात स्वागत!!

‘भाभी जी घर पर है’ फेम टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन चार महिन्यांच्या प्रसूती रजेनंतर कामावर पतरली आहे. सौम्याच्या वापसीमुळे चाहते खूश आहेत. पण ‘भाभी जी घर पर है’चे को-स्टार्सही गोरी मेम परतल्यामुळे जाम आनंदात आहेत. ...

सौम्या टंडनचा बाळासोबतचा 'हा' क्युट फोटो तुम्ही पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल - Marathi News | Soumya tondan baby pics got viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौम्या टंडनचा बाळासोबतचा 'हा' क्युट फोटो तुम्ही पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली अनिता भाभी अर्थात सौम्या टंडनने काही दिवसांपूर्वी एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...

Good News! ‘गोरी मेम’ सौम्या टंडनकडे येणार नवा पाहुणा, शेअर केलेत बेबी बम्पचे फोटो!! - Marathi News | Good News! saumya tondon announces her pregnansy view baby bump photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! ‘गोरी मेम’ सौम्या टंडनकडे येणार नवा पाहुणा, शेअर केलेत बेबी बम्पचे फोटो!!

होय,सौम्या टंडन प्रेग्नंट असून लवकरच तिच्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे. सौम्याने सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत, ही गुड न्यूज दिली आहे. ...