सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली. Read More
Saumya Tandon On Akshaye Khanna: 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडन 'धुरंधर' या चित्रपटात झळकली आहे. तिने रहमान डकैतच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सौम्याने अक्षय खन्नासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. ...
Saumya Tandon's entry in the movie 'Dhurandhar' : ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीचे आयकॉनिक पात्र साकारलेली सौम्या टंडन आता लवकरच मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करणार आहे. ती आदित्य धरच्या 'धुरंधर' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचा भाग बनली आहे. ...
Bhabhiji Ghar Par Hain : छोट्या पडद्यावरील मालिका 'भाबीजी घर पर हैं!'मधून प्रत्येक पात्राला घराघरात ओळख मिळाली. या मालिकेत सौम्या टंडनने अनिता भाभीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले. ...