लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया

Saudi arabia, Latest Marathi News

चिंता मिटली! सौदी अरेबिया भारताच्या मदतीला; अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार - Marathi News | Saudi Arabia to supply extra oil cargoes to India in November | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता मिटली! सौदी अरेबिया भारताच्या मदतीला; अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार

अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधांमुळे चिंतेत असलेल्या भारताला दिलासा ...

सौदीमध्ये दिसली पहिला महिला कार चोर... - Marathi News | First lady car thief found in Saudi Arebia ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीमध्ये दिसली पहिला महिला कार चोर...

महिलांना कार चालविण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेथील महिला मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. मात्र, महिलांनी कार चोरण्यासही सुरुवात केल्याने सौदीच्या प्रशासनाल धक्का बसला आहे. ...

मदत नाकारण्याचा करंटेपणा - Marathi News | Failure to refuse help | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मदत नाकारण्याचा करंटेपणा

केरळातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त अरब अमिरातीने दिलेले ७०० कोटी रुपयांचे साहाय्य घ्यायला केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेला नकार जेवढा अनाकलनीय तेवढाच असंवेदनशील आहे. ...

सौदी अरेबिया पहिल्यांदाच महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत   - Marathi News | Saudi Arabia is preparing to execute the women Political workers for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबिया पहिल्यांदाच महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत  

कठोर शिक्षा देण्यासाठी कुख्यात असलेल्या सौदी अरेबियामध्ये सध्या एका महिला कार्यकर्तीचा शिरच्छेद करण्याची तयारी सुरू आहे. ...

तुम्हाला हे माहिती आहे का? जगातील कोणत्या देशांची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे? - Marathi News | Do you know this? Which countries of the world are dependent on oil? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुम्हाला हे माहिती आहे का? जगातील कोणत्या देशांची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे?

जानेवारी २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा पहिला नंबर लागतो. हा देश दररोज ९३ लाख बॅरल्स तेलाची निर्यात करतो. सौदी अरेबियापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. ...

मुलांना अमानुष मारहाणः 'हे' आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य - Marathi News | The children are inhumanly beaten up: 'this' is the truth of the viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलांना अमानुष मारहाणः 'हे' आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

सौदी अरेबिया सरकारने या घटनेची दखल घेत काल आरोपी आईला बेड्या ठोकत दोन चिमुकल्या मुलींची सुटका केली ...

सौदीतील करामुळे भारतीयांची मायदेशाकडे रीघ - Marathi News | India's tax havens in Saudi Arabia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सौदीतील करामुळे भारतीयांची मायदेशाकडे रीघ

सौदी अरेबियाने विदेशी नागरिकांवर आश्रय कर (डिपेंडंट टॅक्स) लावल्यामुळे सौदीत काम करणारे भारतीय मोठ्या प्रमाणात मायदेशी परतत आहेत. ...

सौदी महिलेने गायकाला स्टेजवर मिठी मारली...अन्.... - Marathi News | Saudi Woman Arrested on Stage for Hugging Male Singer, Concert Goes On | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी महिलेने गायकाला स्टेजवर मिठी मारली...अन्....

मोहान्दीसला अरबी गायनाचा राजकुमार असं म्हटलं जातं. त्यानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराकमध्ये जन्मलेल्या मोहान्दीसने सौदी अरेबियाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. ...