Saudi arabia, Latest Marathi News
Bharat Jodo Yatra: हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का येथे गेलेल्या काँग्रेसच्या युवा नेत्याला तिथे भारत जोडो यात्रेचा पोस्टर झळकवून फोटो काढणं चांगलंच महागात पडलं. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या या युवा नेत्याला कायदा मोडल्याच्या आरोपाखाली ...
चीनच्या मदतीने दोन्ही देशांमध्ये नुकतेच राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. परंतू पहिल्यांदाच या देशांच्या नेतृत्वाने फोनवरून चर्चा केली आहे. ...
Israel Hamas War: हमासने इस्रायलवर रॉकेट्स हल्ला करून शेकडो नागरिकांना ठार केलं. ...
कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यास, संपूर्ण जगात महागाईचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ...
देशातील परिस्थिती बिघडत असल्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक परदेशात भीक मागण्यासाठी जात आहेत. ...
पाकिस्तानचे नाव विचित्र कारणासाठी जगभर गाजतेय... भिकारी इम्पोर्ट करणारा देश... ...
पाकिस्तान आणि सौदी एकेकाळी एवढे घनिष्ट मित्र होते की बोलू नका. अणुबॉम्ब बनविण्यासाठीही पाकला सौदीचाच पैसा होता, असे सांगितले जाते. ...
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांशी संबंध दृढ करण्यावर विशेष भर दिला असून, त्यात सौदी अरेबियासोबतचे संबंध सर्वाधिक सुधारले आहेत. ...