लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया, मराठी बातम्या

Saudi arabia, Latest Marathi News

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर आक्रमक इराणचा ५ देशांवर हल्ला - Marathi News | Spark of World War III? Aggressive Iran attacks Saudi Arebia, Kuwait, Qatar, abu dhabi 5 countries after US-Israeli attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर आक्रमक इराणचा ५ देशांवर हल्ला

अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यानंतर इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आहे. तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे. ...

पाकिस्तानने तालिबानसमोर टेकले गुडघे? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता 'सौदी'चाच आधार; परराष्ट्रमंत्र्यांची रियाधमध्ये धाव - Marathi News | Did Pakistan bow its knees before the Taliban? Now it is relying on Saudi Arabia to save its own life; Foreign Minister rushes to Riyadh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने तालिबानसमोर टेकले गुडघे? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता 'सौदी'चाच आधार; परराष्ट्रमंत्र्यांची रियाधमध्ये धाव

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी सौदी परराष्ट्रमंत्र्यांना पहिला फोन केला. त्यांनी तणाव कमी करण्यासाठी चर्चेचे आवाहन केले. गुरुवारी अफगाणिस्तानने पाकिस्तानचे अनेक भाग ताब्यात घेतल्याने पाकिस्तानने उघड युद्ध घोषित केले. ...

इराणनंतर आता या देशात आंदोलनाचा भडका, स्वतंत्र राष्ट्राची मागणी; सरकार विरोधात लोक रस्त्यावर - Marathi News | After Iran, now Protests erupted in yemen against government demanding an independent nation People are on the streets against the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणनंतर आता या देशात आंदोलनाचा भडका, स्वतंत्र राष्ट्राची मागणी; सरकार विरोधात लोक रस्त्यावर

साउदर्न ट्रान्झिशनल कौन्सिलच्या (STC) नेतृत्वाखाली सुरू असलेले हे स्वातंत्र्य आंदोलन, प्रत्यक्षात भीषण वास्तवांना सामोरे जात आहे. ...

तेलाच्या खेळात सौदी अरेबियाची बाजी! रशियाला रिप्लेस करणार; भारताचा मोठा पुरवठादार होणार - Marathi News | saudi arabia wins in the crude oil game will replace russia and become a major supplier to india after clashes with america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेलाच्या खेळात सौदी अरेबियाची बाजी! रशियाला रिप्लेस करणार; भारताचा मोठा पुरवठादार होणार

UAE India Crude Oil News: रशियाकडून भारताला कमी झालेल्या तेल खरेदीची भरपाई आता सौदी अरेबिया करणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

१२० दिवसांनंतर सौदीतून लेकाचा मृतदेह आला, पण आई-बापाने पाठ फिरवली; नेमकं कारण काय? - Marathi News | After 120 days, the body of the child arrived from Saudi Arabia, but the parents turned their backs; what is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२० दिवसांनंतर सौदीतून लेकाचा मृतदेह आला, पण आई-बापाने पाठ फिरवली; नेमकं कारण काय?

सौदी अरेबियातील जेद्दा येथे कामाला गेलेल्या विजय कुमार महतो यांचा मृत्यू होऊन तब्बल १२० दिवस उलटले आहेत. ...

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्या कोणत्या? टॉप १० मध्ये किती भारतीय? - Marathi News | World's Largest Companies by Revenue 2026 Walmart and Amazon Lead the List | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्या कोणत्या? टॉप १० मध्ये किती भारतीय?

top 10 companies : उत्पन्नाच्या बाबतीत जगातील टॉप १० कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये अमेरिकेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. ...

मध्य-पूर्वेतील वाढता तणाव; NSA अजित डोभाल सौदी अरेबियात दाखल, नेमकं कारण काय? - Marathi News | Ajit Doval in Saudi Arabia over rising tension in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य-पूर्वेतील वाढता तणाव; NSA अजित डोभाल सौदी अरेबियात दाखल, नेमकं कारण काय?

Ajit Doval in Saudi Arabia: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. ...

सांगली जिल्ह्यातून ४०५ टन द्राक्ष निर्यात; आखाती देश व युरोपमध्ये प्रतिकिलो काय मिळतोय दर? - Marathi News | 405 tons of grapes exported from Sangli district; What is the price per kg in Gulf countries and Europe? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यातून ४०५ टन द्राक्ष निर्यात; आखाती देश व युरोपमध्ये प्रतिकिलो काय मिळतोय दर?

Grape Export 2025-26 २०२५-२६ हंगामात आतापर्यंत ४०५ टन द्राक्ष निर्यात आखाती देश, युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ...