अॅपलचे पहिल्या तिमाहीत प्रदर्शन चांगले असले तरी दुसऱ्या तिमाहीत चीनमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने आणि पुरवठ्यावर परिणाम झाल्याने त्याचा फटका बसणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ...
Pakistan PM Saudi Visit: पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शेहबाज शरीफ तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांचे शिष्टमंडळ मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी मोठ्याने 'चोर-लुटेरे' अशा घोषणा सुरू केल्या. ...
Saudi Terror List: सौदी अरेबियाने काल एक दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्याची भारतातही चर्चा सुरू आहे. सौदी अरेबियाच्या या टेरर लिस्टमध्ये एकूण २५ नावे आहेत. ज्यामधील दोन भारतीय नागरिक आहेत. ...