माकड हा माणसाचा पूर्वज कधीच नव्हता हे माझे विधान आज नाही पण दहा-वीस वर्षांनी तरी लोक नक्कीच मान्य करतील असे विधान करुन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी पुन्हा वादाचा धुरळा उडवून दिला आहे. ...
मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केला आहे. ...