भारतात सट्टा लावणं बेकायदेशीर आहे. मात्र, तरीदेखील भारतात छुप्या पद्धतीने सट्टेबाजारात सट्टेखोर सट्टा लावतात. अनेकदा याविरोधात पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते. Read More
मटक्याचा अड्डा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधीत लोक चालवत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. तसेच हे लोक परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला, तरुणींची सतत छेडछाड करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. ...
जुगाराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जुगाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र असले तरी त्यापासून धडा घेण्याची प्रवृत्ती कमी असल्याचे दिसून येते. ...
शहरात प्रमुख ठिकाणीच हे ऑनलाईन भिंगरी जुगार अड्डे सुरू आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल येथे होेते. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना नादी लावण्याचे काम या जुगार अड्ड्यांवर केले जात आहे. ...
मागील काही महिन्यांपासून गावागावातील चौकात बसून या व्यवसायाची खुलेआम सट्टापट्टी बनविली जात आहे. यात सट्टा लावणाऱ्याची संख्या मोठी असून अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे. ...
काही व्यक्ती मोबाईलवर सट्टयाचे आकडे लिहून पैसे घेऊन हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी छापा टाकत ३ आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून १ लाख ४ हजार ७२५ रुपयांचा माल जप्त केला आहे. ...