लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतीश कौशिक

सतीश कौशिक

Satish kaushik, Latest Marathi News

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  
Read More
Satish Kaushik Death: आरोप बिनबुडाचे, माझ्या पतीला यात ओढू नका...सतीश कौशिक यांच्या पत्नीने अखेर मौन तोडले - Marathi News | Satish Kaushik Death: Allegations are baseless, don't drag my husband into this...Satish Kaushik's wife finally breaks her silence | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आरोप बिनबुडाचे, माझ्या पतीला यात ओढू नका...सतीश कौशिक यांच्या पत्नीने अखेर मौन तोडले

Satish Kaushik Death: अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर ड्रग्स आणि खुनाचा अँगल समोर आला आहे. ...

Satish Kaushik Death : अभिनेते सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले उद्योगपती विकास मालू कोण आहेत? वाचा सविस्तर - Marathi News | who is vikas malu whose name came into limelight after actor satish kaushik death | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अभिनेते सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले उद्योगपती विकास मालू कोण आहेत? वाचा सविस्तर

Satish Kaushik Death: अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी आता नवीन खुलासा झाला आहे. या प्रकरणात उद्योगपती विकास मालू यांचे नाव समोर येत आहे. ...

Satish Kaushik Death : दाऊदच्या मुलानेही दुबईच्या पार्टीला हजेरी लावली; सतीश कौशिकच्या मित्राच्या पत्नीचा खळबळजनक दावा - Marathi News | Satish Kaushik Death don dawood ibrahim son was present in satish kaushik party dubai vikas malu wife claim to delhi police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या मुलानेही दुबईच्या पार्टीला हजेरी लावली; सतीश कौशिकच्या मित्राच्या पत्नीचा खळबळजनक दावा

Satish Kaushik Death : बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांचे अखेरचे शब्द; "मला मरायचं नाही, मला वाचव..." - Marathi News | Satish Kaushik's last words before death; "I don't want to die, save me..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांचे अखेरचे शब्द; "मला मरायचं नाही, मला वाचव..."

रात्री १२.१५ वाजता ते जोरजोरात माझे नाव घेत ओरडू लागले. मी धावत त्यांच्या खोलीत गेलो असं संतोष रायने सांगितले. ...

सतीश कौशिक यांच्या मृत्यूमागे विकास मालूचा हात? पोस्ट शेअर करत म्हणाला, 'सतीशजी ३० वर्षांपासून...' - Marathi News | satish kaushik death farm house owner vikas malu shared post and denies his name behind this tragedy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या मृत्यूमागे विकास मालूचा हात? पोस्ट शेअर करत म्हणाला, 'सतीशजी ३० वर्षांपासून...'

विकास मालू हा त्या फार्महाऊसचा मालक आहे. तर त्याची स्वत:ची कुबेर ग्रुप ही कंपनी देखील आहे. ...

१५ कोटीच्या वादातून सतीश कौशिक यांची हत्या?; महिलेचा खळबळजनक दावा, संपूर्ण घटना सांगितली - Marathi News | Murder of Satish Kaushik over 15 crore dispute?; Sensational claim of the woman, Complaint filed in Police Station | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :१५ कोटीच्या वादातून कौशिकांची हत्या?; महिलेचा खळबळजनक दावा, पूर्ण घटना सांगितली

सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून संशयास्पद औषधे जप्त - Marathi News | suspicious drugs seized by delhi police in satish kaushik death case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून संशयास्पद औषधे जप्त

सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस सविस्तर शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. ...

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणी नवा खुलासा, फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली काही 'संशयास्पद,औषधे' - Marathi News | Satish kaushik death case delhi police shocking disclosure actor death under suspicious circumstances | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणी नवा खुलासा, फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली काही 'संशयास्पद,औषधे'

सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ...