सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
pollution Board Metting Kolhapur :पंचगंगा नदी स्वच्छ असावी. ती अखंड प्रवाहित राहवी यासाठी नियोजन सुरु आहे. प्रदुषणाच्या अभ्यासाबाबत प्रायोगिक तत्वावर बावडा बंधाऱ्यावर लवकरच स्विस गेट बसविण्यात येईल. जेणेकरुन बंधाऱ्याच्या तळाला असलेली घाण निघुन जाण्या ...
Flood Metting Kolhapur : हवामान विभागाने यंदा 110 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेवून प्रशासनाने सर्व आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश प ...
CoronaVirus In Kolhapur : कोविडची दुसरी लाट अजूनही जाणवत आहे, तत्पुर्वीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला असून यामध्ये गाफीलपणा नको या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकारी कार् ...
Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. ...
Politics Kolahpur : सरकारमधील काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शनिवारी काही वेळ एकत्र होते. या तिघांमध्ये कोरोना, लॉकडाऊन आणि अधिवेशन या विष ...
CoronaVirus In Kolhapur : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सोमवार (दि.२८) पासून सुरू होण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्य ...
CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूरचा कोरोना पॉझिव्हिटीचा रेट कमी होत आहे. सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आजपर् ...
Maratha Reservation Kolhapur : कोल्हापुरातील नर्सरी बागेमधील मराठा समाजाचे मूक आंदोलन आचारसंहितेत झाले. समाज बोलला आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीने बोलावे या मराठा समाजाच्या घोषवाक्य प्रमाणे या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्र ...