लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
Rangpanchami: मंत्री सतेज पाटीलांनी फेस पेंटिंग तर ऋतुराजने धरला ठेका, शारंग महोत्सवात तरुणाईची धमाल - Marathi News | Rangpanchami: Minister Satej Patil did face painting while MLA Ruturaj Patil did dance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rangpanchami: मंत्री सतेज पाटीलांनी फेस पेंटिंग तर ऋतुराजने धरला ठेका, शारंग महोत्सवात तरुणाईची धमाल

कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या अंतानंतर यंदाची ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली ...

Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय - Marathi News | In Mumbai, Guardian Minister Satej Patil met Chandrakant Patil regarding holding of Kolhapur North by election without any objection. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय

सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितल्यावर पाटील म्हणाले, या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. राज्यपातळीवर एकदा देवेंद्र फडणवीस आणि मी ठरविल्यानंतर त्यात बदल नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. ...

"पाटील आहे मी, मागून वार करत नाही", सतेज पाटलांचे आवाडेंना प्रत्युत्तर  - Marathi News | "I am Patil, I am not attacking from behind", Satej Patil's reply to Prakash Awade in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"पाटील आहे मी, मागून वार करत नाही", सतेज पाटलांचे आवाडेंना प्रत्युत्तर 

Satej Patil : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ सेवा संस्थेच्या नूतन इमारत उद्घाटन समारंभावेळी या दोघांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. ...

वार्षिक योजनांच्या मान्यतेचे अधिकार जिल्ह्यांना देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती - Marathi News | The approval of annual plans will be given to the districts, informed Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वार्षिक योजनांच्या मान्यतेचे अधिकार जिल्ह्यांना देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडलेले सर्व विषय अभ्यासपूर्ण असून ते राज्यस्तरावर राबवण्यासारखे आहेत अशा शब्दात मंत्री पाटील यांचे कौतुक केले. ...

जयप्रभा ताब्यात घेण्यासाठी शासकीय पातळीवर बैठक घेऊ, मंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती - Marathi News | We will hold a meeting at the government level to take over Jayaprabha Studio, informed Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयप्रभा ताब्यात घेण्यासाठी शासकीय पातळीवर बैठक घेऊ, मंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

आता स्टुडिओची विक्री कशी झाली, ती कायदेशीर की बेकायदेशीर याच्या मागे आता जाणे उचित होणार नाही. ...

पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत पालकमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप का?, राजू शेट्टींचा सवाल - Marathi News | Raju Shetti criticizes Satej Patil over power tariff hike with flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत पालकमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप का?, राजू शेट्टींचा सवाल

५० हजारांची नुसतीच चर्चा... म्हणून स्वाभिमानी’चा धडक मोर्चा’ ...

'जयप्रभा'साठी पालकमंत्री, क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा, राज्य सरकारला निर्णय घेणे शक्य  - Marathi News | Guardian Minister Satej Patil and Rajesh Kshirsagar should take initiative for Jayaprabha Studio | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'जयप्रभा'साठी पालकमंत्री, क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा, राज्य सरकारला निर्णय घेणे शक्य 

राज्यकर्त्यांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात हा इतिहास आहे ...

वाईन बाबतच्या निर्णयावर सरकार ठाम, काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात; गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे मत - Marathi News | The government insists on the decision regarding wine says Minister of State for Home Affairs Satej Patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाईन बाबतच्या निर्णयावर सरकार ठाम, काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात; गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे मत

कोणताही निर्णय घेतला तर तो काहीना आवडेल काहीना आवडणार नाही ...